बोअरवेल अनुदान योजना borwell scheme maharashtra

बोरवेल योजना महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेती विषयी खूप साऱ्या  योजना योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी त्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न होवे त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावे  असा या सरकारचा विचार आहे.

  borwell scheme maharashtra ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाण्याची  कोणतेही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. अशा शेतकरी बांधवांसाठी सरकारने खूप सारे योजना अमलात आणले आहेत जसे की, विहीर, तलाव ,शेततळे, बोअरवेल इत्यादी सुविधा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अमलात आणलेले आहे त्या योजनेला अनुदान दिले जाते तर तशीच आपण आज एक योजना पाहणार आहोत त्या योजनेचे नाव आहे. बोअरवेल योजना आपण या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी पात्रता कोण आहे, लागणारे* आवश्यक कागदपत्रे , या योजनेची माहिती हे सर्व आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

बोअरवेल योजना माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये शेती  हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे या शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळे योजना राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तर आपण आज एक अशीच शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना पाहणार आहोत ती म्हणजे  बोअरवेल योजना ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे पाणी देता येईल आणि उत्पन्नात वाढ होईल असा या सरकारचा उद्देश आहे. बोअरवेल  योजनेसाठी सरकार 80 टक्के अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ हा लहान मोठे शेतकरी सर्वांना दिला जातो

20 गुंठे ते 6 हेक्टर जमीन असलेल्या सर्व लहान  आणि  मध्यवर्गीय शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

बोरवेल योजना महाराष्ट्र

प्रधानमंत्री किसान संपदा योजना

योजनेचे नाव

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

बोरवेल योजना महाराष्ट्र  borwell scheme maharashtra

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply

विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र  

अर्ज प्रक्रिया

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

ऑफलाइन / ऑनलाइन

उद्देश

या योजनेचा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा शेतामध्ये उपलब्ध करून देणे.

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

लाभ

80 टक्के 

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील अनूसूचित जाती जमाती मधील  शेतकरी

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Installment List Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना

हे पण वाचा:
Mofat bhandi sanch Mofat bhandi sanch: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पासून मोफत भांडी संच मिळणार

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता

  • लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे  बंधनकारक आहे.
  •  जातीचा वैद्य दाखला सादर करणे लाभार्थ्यांने  बंधनकारक आहे.
  •  लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपये असावी तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  •  जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  •  उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
  •  लाभार्थ्याची जमीन धारण 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत आणि नवीन विहिरी साठी किमान 0.40 हेक्टर असणे बंधनकारक आहे .

महात्मा फुले जन आरोग्य योजना

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

हे पण वाचा:
Kukut Palan Yojana Apply Kukut Palan Yojana Apply: कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपेय ! पहा सविस्तर माहिती

बोरवेल योजना महाराष्ट्र योजनेचे उद्दिष्ट

  • या योजनेचे असे उद्दिष्ट आहेत की शेतकऱ्यांना पाण्याची शेतामध्ये सोय उपलब्ध करून देणे.
  •  या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
  • उत्पन्नात वाढ होईल.

कुक्कुटपालन योजना

बोरवेल योजना महाराष्ट्र पात्रता

  • या योजनेसाठी 20 गुंठे ते 6 हेक्टर जमीन असलेला शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असेल.
  • या योजनेचा लाभ लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना घेता येईल.
  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरीच असावा
  •  बोरवेल योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची विहीर नसावी. ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन सिंचनासाठी योग्य असणे आवश्यक आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने विहित अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

किसान विकास पत्र योजना

बोरवेल योजना महाराष्ट्र लाभ

  • शेतकऱ्यांना या योजनेसाठी 80% अनुदान मिळेल.
  •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
  • शेतकऱ्यांना या बोरवेल साठी कमी खर्च येतो.
  • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांना आर्थिक मदत मिळेल
  •  शेती उत्पादनात वाढ

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Gift Ladki Bahin Yojana Gift :सरकारकडून लाडक्या बहिणींना आणखी एक मिळणार मोठी भेट!

बोरवेल योजना महाराष्ट्र अटी व नियम

  •  या योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  •   या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र बाहेर व्यक्तीला दिला जाणार नाही.
  • बोरवेल योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाईल  दुसऱ्याला नाही.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर नसावी जर विहीर  असल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तो शेतकरी या योजनेसाठी पात्रता नसेल.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे जर जमीन नावावर नसल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन सिंचनासाठी योग्य असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20 गुंटे ते सहा हेक्टर जमीन असलेला शेतकरी योजनेसाठी पात्र असेल.

बोरवेल योजना महाराष्ट्र किती रुपये अनुदान मिळेल

  • या योजनेअंतर्गत बोरवेल घेण्यासाठी शेतकऱ्याला 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ लहान शेतकरी किंवा मध्यम वर्गातील शेतकरी घेऊ शकतात
  •  या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज आहे त्यांना पाणी मिळणार आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

बोरवेल योजना महाराष्ट्र

बोरवेल योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2.  पॅन कार्ड
  3.  रहिवासी प्रमाणपत्र
  4. शेतकऱ्यांच्या जमिनीचे 7/12व 8 अ उतारे.
  5.  वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  6. विहीर नसल्याचे प्रमाणपत्र
  7.  भूजल संरक्षण विकास यंत्रणेकडील पाण्याची उपलब्धता असल्याचा दाखला.
  8.  गटविकास अधिकाऱ्याचे शिफारस पत्र
  9. बोरवेल घ्यायच्या जागेचा फोटो.
  10. कृषी अधिकाऱ्याची शिफारस पत्र
  11.  अनुसूचित जाती जमातीसाठी जातीचे प्रमाणपत्र .

बोरवेल योजना महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत

   या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपल्या गावच्या कृषी अधिकारी ची भेट द्यावी किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज भरू शकतो.

हे पण वाचा:
Free Gas Cylinder Free Gas Cylinder :या महिलांना मिळणार मोफत ३ गॅस सिलेंडर, कधीपासून मिळणार, पहा नवीन अपडेट

   या योजनेचा अर्ज ऑनलाईन तुम्ही मोबाईल द्वारे पण करू शकता

   या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन नोंद करावी लागेल यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत बोरवेल साठी अनुदान मिळणार.

   नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी पासवर्ड मिळेल तो पासवर्ड तुम्ही लक्षात घ्या हा आयडी पासवर्ड नेहमीसाठी तुमच्या  कामात येईल, म्हणून त्याला लिहून ठेवा.

हे पण वाचा:
Mofat Pithachi Girni Mofat Pithachi Girni : महिलांसाठी 15,000 रुपये अनुदान: मिनी पिठाची गिरणी योजना

   हा आयडी पासवर्ड आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला website वर लॉग इन करून आपण आपल्या अर्ज बोरवेल साठी भरू शकतात.

   अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्या अर्ज व्यवस्थित भरा.

   अर्ज भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करा व अर्ज सबमिट करा.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta ‘लाडकी बहीण’ योजनेची पडताळणी मोहीम सुरू, तुमचं नाव यादीत आहे का? Ladki Bahin Hafta

किंवा

अर्जदाराने संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा.

   अर्जासोबत आवश्यक लागणारे कागदपत्रे सर्व व्यवस्थित जोडावी. म्हणजे ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, जमीन मालकाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बोरवेल साठी खर्चाचा अंदाजपत्र.

हे पण वाचा:
Shettale Anudan Shettale Anudan : शेततळ्यासाठी 2 लाखांचे अनुदान मिळणार, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

   अर्जाचे छाननी करून पात्र अर्जाची यादी तयार केली जाते.

  पात्र अर्जदाराची नावे काढली जातात.

  निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात .

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजने’चा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर

महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

निष्कर्ष

   नवीन बोरवेल साठी अनुदान योजनाही राज्यातील अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला जातो. लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी करून अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना बोरवेल खोदण्यासाठी परवानगी दिली जाईल. बोरवेल खोदल्यानंतर शेतकऱ्याकडून सर्व कागदपत्रे जमा करून ती महाडीबीटी पोर्टल वर अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 20 हजार रुपये पर्यंत अनुदान वितरित केले जाईल. तुमच्या एकूण खर्चाच्या 80 टक्के किंवा जास्तीत जास्त वीस हजार रुपये या प्रमाणात हे अनुदान वितरित केलं जात आहे.

हे पण वाचा:
pik vima watap update pik vima watap update: 3,200 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात! तुम्हाला मिळणार का?

विचारले जाणारे प्रश्न

  1. बोरवेल योजनेचा लाभ हा कोणाला दिला जातो?
  •  बोरवेल योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील राहणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाईल
  1. बोरवेल योजनेमध्ये किती अनुदान दिले जातील?
  • बोरवेल योजनेमध्ये 20,000 हजार रुपये इतक्या अनुदान दिले जाते.
  1. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला किती जमीन असावी?
  • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला 20 गुंठे 6 हेक्टर जमीन असायला हवी तो शेतकरी या योजनेसाठी पात्रता राहील.

पिक विमा 2024 नवीन अपडेट

Leave a comment