nature farming नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाचे नवे पाऊल: नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग.
nature farming केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नवी योजना आणली आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (nmnf) national mission on nature farming या केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी आवश्यक सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. nature farming योजना राबविण्याचा उद्देश … Read more