MPSC तर्फे गट ब, गट क सेवेतील 1813 पदांची मेगा भरती जाहीर
MPSC तर्फे गट ब, गट क सेवेतील 1813 पदांची मेगा भरती जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब आणि गट – क एकत्रित घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या जाहिरातीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले होते. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एकूण 1813 पदांची नोकरी भरती जाहीर केली. या दोन्ही सेवांसाठी अभ्यासक्रम हा पूर्वीप्रमाणेच असणार … Read more