या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 हजार रुपये लाभ. vayoshri yojana
vayoshri yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आणली. महत्व पूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राज्यातील 65 व 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत वितरित करते. या योजनेसाठी कोण पात्र आहे तसेच कोण अर्ज करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्ष … Read more