jeevan lakshya policy : एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी: रोज 122 रुपयांची गुंतवणूक आणि 26 लाखांचा लाभ
jeevan lakshya policy भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) हे गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. इन्शुरन्स कव्हर आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा देणाऱ्या योजना एलआयसीने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये “जीवन लक्ष्य” ही योजना पॉलिसीधारकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. जीवन लक्ष्य (jeevan lakshya policy)पॉलिसीची वैशिष्ट्ये एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी (jeevan lakshya policy) विमाधारकाच्या मृत्यूनंतरही पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत … Read more