farmer anudan नुकसान भरपाईसाठी 2920 कोटी रुपये मंजूर, 26 लाख 48 हजार शेतकऱ्यांना लाभ.
farmer anudan राज्यात खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 26 लाख 48 हजार शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला असून जिल्हानिहाय मंजूर रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट करण्यात आली आहे. farmer anudan अतिवृष्टीमुळे … Read more