रेशन कार्ड धारकांना शेवटची संधि.. अन्यथा बंद होणार रेशन धान्य. RATION UPDATE.
RATION UPDATE देशातील रेशन कार्डधारकांसाठी अन्नपुरवठा मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. जे नागरिक राशन धान्य या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहेत. त्यांनी हे काम करणे आवश्यक आहे. जर रेशन कार्ड धारक नागरिकांनी 31 तारखेपर्यंत हे काम पूर्ण नाही केले तर त्यांना पुढे रेशन धान्य वाटप बंद होणार आहे. अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देशातील रेशन धारक कुटुंबांना … Read more