शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन कापूस अनुदान झाले जमा ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी करा हे काम : Kapus Soyabean Anudan Labh 2024

Kapus Soyabean Anudan Labh 2024

Kapus Soyabean Anudan Labh 2024 राज्यांमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती यानुसार आजपासून जास्तीत जास्त 10 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने राज्यांमधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती यानुसार आज … Read more

digitization agriculture : राज्याच्या शेतीचे होणार डिजीटायझेशन

digitization agriculture

digitization agriculture भागधारकां करिता शेती क्षेत्राशी संबंधित जेवढा काय डाटा आहे तेवढा डाटा एक क्लिकवर उपलब्ध व्हावा यासाठी राज्यातही शेतीचे डिजीटायझेशन करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिलेली आहे. त्यासाठी केंद्राच्या ॲग्रीस्टॉक प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र मध्ये काही महिन्यातच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.नागपूर दौऱ्यावर आलेल्या आयुक्त श्री. बिनवडे पुढे म्हणाले ॲग्री स्टॉक … Read more

कुकुट पालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : Kukut Palan Yojana Arj 2024

Poultry Farm Loan Yojana

Kukut Palan Yojana Arj 2024 शासनाच्या पशुसंवर्धन विभागात वरी राज्यांमधील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना ही आहे या योजनेअंतर्गत राज्यांमधील जे व्यक्ती कुक्कुटपालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते. राज्य शासन राज्यांमधील … Read more

2024 रब्बी बियाणे अनुदान , अर्ज करण्यास सुरुवात, पहा सविस्तर माहिती

रब्बी बियाणे अनुदान

रब्बी बियाणे अनुदान : 2024 रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात जाणाऱ्या रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50% आणि 100%अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान … Read more

कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले अनुदान कमी. cotton soybean anudan

cotton soybean anudan

cotton soybean anudan राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून 5 हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या क्षेत्रापेक्षा कमी मिळालेली आहे, ही मिळालेली रक्कम कमी कशामुळे मिळाली याचे कारण शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. हे अनुदान … Read more

ई -पीक पाहणी अट रद्द या शेतकऱ्यांना देखील कापूस सोयाबीन अनुदान मिळणार

20240927 215552

ई -पीक पाहणी अट रद्द : राज्य शासनाने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांत योजना अंतर्गत; पाच हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात जास्तीत जास्त दोन हेक्टर या मर्यादित राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केली. या अनुदानासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु या याद्या मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध संभ्रम निर्माण होते. … Read more

दूध अनुदानात वाढ, दूध उत्पादकांना दिलासा पहा सविस्तर माहिती

दूध अनुदानात वाढ

दूध अनुदानात वाढ : करण्यात आलेली आहे त्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपये अनुदान (Millk Farmers) देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या … Read more

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान साठी 237 कोटी 07 लाख 13 हजार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी : Nuksan Anudan 2024

Nuksan Anudan 2024

Nuksan Anudan 2024 अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विहित दराने मदत करण्यात येणार आहे. शासन निर्णय महसूल व वनविभाग यांच्यातर्फे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष आणि आणि दर विहित करण्यात … Read more