Health Insurance :विमाधारकांची हेल्थ पॉलिसीकडे पाठ? अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर!

Health Insurance

Health Insurance : कोरोना संसर्गानंतर आणेक लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व लक्षात आले आणि आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. हॉस्पिटल आणि उपचाराचा महागडा खर्च खिशातून भरावा लागू नये यासाठी लोक आरोग्य विमा घेतात. मात्र, नुकत्याच आलेल्या एका अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विमा नूतनीकरण करण्याचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विमाधारक संपूर्ण प्रीमियम … Read more

HMPV virous : नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय.

HMPV virous

HMPV virous : कोविड-19 महामारीनंतर आता आणखी एका virous ने लोकांच्या चिंतेत भर घातली आहे. या virous चे नाव आहे ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV). याचा उगम चीनमध्ये झाला असून भारतातही काही प्रकरणे समोर आली आहेत. या virous मुळे सर्दी, खोकला, आणि श्वसनाचे त्रास होतात. पण याचा सामना कसा करायचा आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे, याबद्दल सोप्या … Read more

Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.

Maharashtra HMPV Virus

Maharashtra HMPV Virus महाराष्ट्रातील नागपूर जिल्हया मध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूचे दोन रुग्ण आढळल्याने राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू विशेष लहान मुलांमध्ये श्वसनाच्या त्रासाला कारणीभूत ठरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर अशी नवीन साथ समोर आल्याने लोकांना पुन्हा लॉकडाऊनच्या आठवणी सतावत आहेत, मात्र यावरून भिती बाळगण्याची गरज नाही. अशी माहिती … Read more

आरोग्य विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ national health claim exchange

national health claim exchange

national health claim exchange सध्याच्या डिजिटल युगात आरोग्य विमा प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ (एनएचसीएक्स) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी एकत्रितपणे हा मंच तयार केला आहे. या प्रणालीमुळे विमा क्षेत्रात क्रांतिकारी … Read more

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : नोंदणी कशी कराल? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी वेगवेगळे योजना राबविण्यात येत असतात. त्या योजनेपैकीच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक योजना आहे. तर आज आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याबद्दल सविस्तर माहिती पाहूया . प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ही योजना गरीब व … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना mukhymantri sahayata nidhi

cmrf maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

cmrf maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना नमस्कार आज आपण आजच्या लेखांमध्ये cmrf maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना विषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच … Read more

बेबी केअर किट योजना 2024 baby care kit government

बेबी केअर किट योजना

बेबी केअर किट योजना baby care kit government baby care kit government  महाराष्ट्र राज्य सरकारने नवजात बालकांसाठी त्यांच्या  आरोग्याची काळजी घेण्यासाठी बेबी केअर किट योजना राबवण्यात आलेली आहे. ही योजना 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेअंतर्गत कोणत्या वस्तू मिळतात, याचा अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या … Read more

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती

पांढऱ्या रेशन कार्ड

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती राज्याच्या मंत्रिमंडळात दिनांक 18 जून 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मध्ये राज्यातील जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना मोटार पंप अनुदान सर्व पांढरे रेशन कार्ड धारकांना आता … Read more

राशन कार्ड धारकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव आहे महात्मा  फुले जन आरोग्य योजना ही योजना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून  देण्याकरिता राबविण्यात येणार आहे. ही योजना 2 जुलै 2012 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना एक लाखापर्यंत वार्षिक आरोग्य विमा संरक्षण देते. या … Read more

Close Visit Batmya360