शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही 1 रुपयात पिक विमा, पहा सविस्तर माहिती : rabbi pik vima
rabbi pik vima नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 2023 मध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन हंगामापासून शेतकरी बांधवांना फक्त 1 रुपयात नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येत आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना पिक विमा योजना प्रती अर्ज एक रुपयात लागू असणार आहे. रब्बी हंगामातील अर्ज प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार … Read more