लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता नोव्हेंबर मध्येच – एकनाथ शिंदे यांची माहिती. ladaki bahin yojana 6 installment.
ladaki bahin yojana 6 installment. राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अमलात आणली. लाडकी बहीण योजना खूप कमी दिवसातच अतिशय लोकप्रिय देखील झाली. त्याचं कारणही तसंच आहे कारण मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या बँक खात्यावर प्रति महिना 1500 याप्रमाणे रक्कम देखील जमा केली. त्यासोबतच महिलांना योजनेच्या सुरुवातीलाच जुलै आणि ऑगस्ट या दोन … Read more