Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर कुठे कुठे उन्हाचा चटका ही जाणवत आहे.पन हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक ते दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे . या जिल्ह्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने 19 मार्चपासून धुळे,नंदुरबार,जळगाव, …

Read more

MAHARASHTRA BUDGET 2025 राज्याच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा.

MAHARASHTRA BUDGET

MAHARASHTRA BUDGET महाराष्ट्र राज्याचा 2025- 26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आज सादर केला. अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा तसेच अमलबजावणीची कार्यप्रणाली याची तरतूद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आग्रा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात …

Read more

ladki bahin yojna : लाडक्या बहीणींची चिता मिटली, या दिवशी मिळणार 3000 रुपये.

ladki bahin yojna

ladki bahin yojna राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. या नवीन घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना एक सोबतच तीन हजार रुपये वितरित केले जाणार अशी माहिती देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने राज्यातील महिलांना …

Read more

women day 2025 महिला दिनाच्या आधी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी चा हप्ता. दोन हप्ते सोबत मिळनार?

women day 2025

women day 2025 महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना. मार्च महिना सुरू होऊन देखील अद्याप पर्यन्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप न केल्यामुळे. लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील महिला या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, हा प्रश्न …

Read more

Cotton Rate :कापसाचे भाव कमी होण्याचे कारण? जाणून घ्या सविस्तर…

Cotton Rate

Cotton Rate : सध्या कापसाचे दर देशभरातील बाजारात दबावात आले आहेत, आणि हे फक्त भारतापुरतेच नाही, तर अमेरिकेच्या बाजारातही कापसाचे भाव कमी झाले आहेत. यामागे काही मुख्य कारणे आहेत, ज्या मुळे कापसाच्या (Cotton Rate) उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चला तर मग आज आपण या लेखात जाणून घेऊया कापसाचे दर कमी …

Read more

Milk Rate दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, दूध दरत झाली वाढ, पहा काय आहे दुधाचे दर

Milk Rate

Milk Rate : गाय दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. ही वाढ येथे 26 फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे दूध उत्पाद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाईच्या दूध दरात (Milk Rate) येत्या २६ तारखेपासून एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सोनाई सह राज्यातील काही दूध संघांनी घेतलेला आहे. तर …

Read more

Pratap Sarnaik :महिलांना 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik : राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50 टक्के सवलत या योजना विशेष महत्त्वाच्या ठरल्या आहेत . पन मात्र, या सवलतीमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याने सरकारने या सवलतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की …

Read more

Cabinet Meeting:मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय ;पहा सविस्तर

Cabinet Meeting

Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विविध विभागांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी करण्यात आल्या. तसेच, काही नव्या योजनांना मंजुरी देण्यात आली. आज आपण या लेखा मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय कोण कोणते घेण्यात आले आहेत ते पाहणार आहोत . Cabinet Meeting बैठकीतील …

Read more