लाडकी बहीण योजनेतून आणखी 55000 महिला अपात्र : पहा सविस्तर Ladki Bahin Yojana 8th Installment update

Ladki Bahin Yojana 8th Installment update

Ladki Bahin Yojana 8th Installment update राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व महिलांचे जीवनात सुख समृद्धी निर्माण व्हावी म्हणून; राज्य शासनाने राज्यांमध्ये खास करून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 …

Read more

farmer id card edit option : शेतकरी ओळखपत्र माहिती दुरुस्ती पर्याय कधी.

farmer id card edit option

farmer id card edit option केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीचे करण्यासाठी देशात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यास मंजुरी दिली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचे डिजिटलायझेशन करून जमिनी बद्दलची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार कडून 3000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना एक ओळखपत्र वितरित केला …

Read more

Google Pay Voice AI : Gpay वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवं AI फिचर लॉन्च,पहा सविस्तर माहिती .

Google Pay Voice AI

Google Pay Voice AI : ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलं आहे. क्यूआर कोड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून होणारे व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी एक रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत कोणाला पैसे पाठवायचे असतील, तरीही ‘गूगल पे’ सारख्या सेवांचा 24 तास वापर केला जातो. जर तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि पैसे …

Read more

PFMS Payment Status :अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले ते जाणून घ्या…

PFMS Payment Status

PFMS Payment Status : शासनाच्या योजनेअंतर्गत अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदानाच्या योजना देखील राबवल्या जातात. जर तुम्ही पण एखाद्या अनुदानाची वाट पाहत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? किंवा जर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नेमके कशाचे आहेत? हे जर लक्षात येत नसेल तर …

Read more

Annasaheb Patil Karj Yojana अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक

Annasaheb Patil Karj Yojana

Annasaheb Patil Karj Yojana : जुन्नर तालुक्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीसाठी कुकुटपालन, गाईगोठा यांसारख्या प्रकल्पांसाठी 25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर तालुक्यातिल या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. Annasaheb …

Read more

soybean hami bhav kharedi महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ!

soybean hami bhav kharedi

soybean hami bhav kharedi केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेलंगणातील सोयाबीन खरेदीला १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा soybean hami bhav kharedi कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, “२०२४-२५ च्या …

Read more

ration card kyc : रेशन धारकांनो आजच करा हे काम अन्यथा लाभ होईल बंद!

ration card kyc

ration card kyc देशभरात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई केवायसी करणे अशा सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार देशभरातील सर्व रेशन धारकांना आपली केवायसी करणे बंधनकारक आहे. ई केवायसी मध्ये कुटुंबप्रमुख तसेच कुटुंबातील सर्व सदस्य यांची ई केवायसी देखील करणे शासनाने …

Read more

February rule change 1 फेब्रुवारी पासून या नियमांत होणार बदल.

February rule change

February rule change फेब्रुवारी महिना सुरू होत आहे आणि यासोबतच काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. गॅस सिलेंडर दर, यूपीआय व्यवहार, बँकिंग नियम, विमान प्रवास खर्च आणि कारच्या किमती या सर्व गोष्टींमध्ये बदल होणार आहेत, जे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. सरकारी नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला काही दराबाबत किंवा टॅक्स बाबत निर्णय घेतले जातात. …

Read more