soyabin kharedi last date: सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ – शेतकऱ्यांना मोठा दिलासा
soyabin kharedi last date 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावर आणण्याची अधिक संधी मिळणार आहे. राज्य सरकारचा पाठपुरावा आणि केंद्र सरकारची मंजुरी राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करण्याची …