gold rate update; सोने स्वस्त होणार… पहा काय आहे अर्थ तज्ञाचे मत..

gold rate update मागील वर्षभर सोन्याच्या दरामध्ये प्रती ग्रॅम तीन ते चार हजार रुपयांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. या वाढत्या तेजीचा आकडा वाढत 91 हजार रुपये तोळा पर्यंत पोहोचला. सोन्याचा उच्चांकी दरामुळे सर्वसामान्य खरेदी करणाऱ्यांना खरेदीदारांवर खूप मोठा परिणाम झाला आहे. सध्या सोन्याचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले आहेत. या उच्चं की दरामुळे जागतिक अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय शेअर मार्केट तसेच इतर शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घसरण होताना पाहायला मिळत आहे. ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये कसं होता ना दिसते त्यावेळी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सोन्याच्या दिशेने करतात. सोन्या मधली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते त्यामुळे गुंतवणूकदार अधिक रक्कम सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. या वाढत्या गुंतवणुकीमुळे सोन्याचे दर देखील तेजीत आहेत. परंतु तज्ञांच मते ही सोन्यामध्ये आलेली तेजी फार काळ टिकणारी नाहीये. पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जॉन मिल्स अहवाल gold rate update

अमेरिकेतील प्रसिद्ध आर्थिक विश्लेषक जॉन मिल्स यांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये त्यांनी जागतिक बाजारातील सोन्याच्या किमती बद्दलची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात सोन्याचे किमतीमध्ये प्रति अंश 1820 डॉलरपर्यंत घसरू शकतात. सध्या जागतिक बाजारामध्ये पतियाश दर हा 3080 डॉलर आहे.

जॉन मिल्स यांनी सादर केलेला अहवाल अंदाज जर खरच ठरला तर सोन्याच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळू शकते. त्यांनी दिलेल्या या अंदाजानुसार भारतीय बाजारात देखील खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दारामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळू शकते. त्यांच्या अंदाजानुसार सध्या 91000 रूपये प्रती 10 ग्रॅम वर असणारे सोन्याचे दर 55000 ते 56000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. आजच्या दराच्या तुलनेत प्रती 10 ग्रॅम मागे 35000 रूपयांनी स्वस्त सोने मिळेल.

सोन्याचे दर का वाढत आहेत

नेहमीच सोन्याच्या दराबाबत चर्चा सुरू असते. सोन्याचे दर कधी कमी होतात तर सोन्याचे कर दर कधी मोठ्या प्रमाणावर वाढतात. आता सोन्याचे दर वाढणे मागचे नेमकी कारण काय आहे याची माहिती जाणून घेऊया. सोन दर वाढण्यामागे प्रमुख कारण आहे ते म्हणजे वाढती महागाई. महागाई वाढत जाईल तसे सोन्याचे दर देखील दिवसेंदिवस वाढत राहणार आहेत. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वाढली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. त्यासोबतच सर्वाधिक गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे शेअर बाजारातील असतात. सध्या शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक सोन्यामध्ये केलेली आहे. यावा अशा विविध कारणामुळे सोन्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

खरंच सोन्याचे दर कमी होतील का?

काही अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अमेरिकन अर्थतज्ञ जॉन मिल्स यांनी सादर केलेल्या अहवालानुसार सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या माहितीमुळेच अनेक नागरिकांना संभ्रम निर्माण होत आहेत. काही अर्थतज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते. सोन्याच्या किमतीत घसरण होईल परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरल होणार नाही असे देखील काही अर्थतज्ज्ञांची मत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता पाहता अनेक गुंतवणूकदार अजूनही सुरक्षेची गुंतवणूक करण्यासाठी सोन्यामध्येच गुंतवणूक करत आहे. गुंतवणूक वाढत राहिल्यात सोन्याचे दर देखील स्थिर किंवा वाढत राहतील. या अंदाजानुसार सोन्याच्या किमती कमी होणार की वाढणार याबाबत स्पष्ट उल्लेख करणे उचित नसेल.

हे वाचा:

काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर कमी होतील तर काही तज्ञांच्या मते सोन्यामध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळू शकते. तर काही तज्ञांच्या मते सोन्यामध्ये घसरण न होता सोन्याचे दर हे स्थिर राहतील असं देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाई गडबडणे कोणताही निर्णय घेण्यापेक्षा बाजारातील दराबाबत सविस्तर माहिती घेऊन बारकाईने निरीक्षण करणे आणि पुढील कार्यवाही करणे फायद्याचे ठरणार आहे.

1 thought on “gold rate update; सोने स्वस्त होणार… पहा काय आहे अर्थ तज्ञाचे मत..”

Leave a comment

Close Visit Batmya360