कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना

चला तर बांधवानो आपला मित्र परिवार आपले नातेवाईक यांच्या आपल्या  मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या गरीब कुटुंबातील मुली ग्रामीण भागातील मुलींसाठी आपण आज या लेखा मध्ये   आपल्या गावकरी बांधवासाठी घेऊन येत आहोत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना आपल्या मुलींना साक्षर करायचे आहे मुलींना त्याच्या भविष्यात स्वता उभा करायचे आहे. मुलींसाठी निवासी शाळा उभा करणे मुलींमध्ये ज्ञान साक्षर होण्याचे प्रमाण वाढवणे.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना

( KGBV) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना हि भारत सरकारने आपल्या गरीब कुटुंबाच्या मुलींसाठी सरकारने ऑगस्ट ,2004 मार्फत प्रामुख्याने OBC, ST, SC अश्या कठीण भागांमध्ये अल्पसंख्याकांच्या  मुलींसाठी उच्य प्राथमिक स्थानावर निवासी मुलींसाठी शाळा  सुरु  केली.  याचा मुख्य उद्देश खालच्या वर्गाच्या  किंवा मागासलेल्या भागांमधील विशेष करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अन्य मागास वर्गातील मुलींसाठी उच्च प्राथमिक स्तराच्या वस्तीशाळा  सुरु करणे हा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

rte योजना rte maharashtra अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे,

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना (KGBV) अंमलबजावणी देश्यातील शैक्षनिकद्रष्ट्याज्या  मागास्वर्गीयाना ग्रुपमध्ये ( EBBs) केली जातेय जिथे महिला साक्षरतेतील लैंगिक अंतरराष्ट्रीय  पेक्षाही जास्त आहे. महिला ग्रामीण साक्षरता राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी आहे  हा योजनेमध्ये ST,SC,OBC आणि अल्पसंख्याक समजतील मुलींकरिता किमान ७५% ज्या जागा आहेत  त्यांना ७५% जागांचे आरक्षण आहे. आणि उरलेल्या२५% जागा गरीब कुटुंबातील दारिद्रयरेषेखालील  देण्यात आलेले आहे.

ई- श्रम कार्ड पेन्शन योजना

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

माध्यमिक स्तरावरील मुलींचे वस्तीग्रह  या योजनेमार्फत इयत्ता- १२ वी  पर्यंत निवासी शालेय शिक्षण सोई उपलब्ध करून देण्याकरिता विस्तारित/ एकत्रित केली. ह्याचा प्रकारे ह्या योजनामध्ये आता इच्छिणाऱ्या १०-१८ वायायोगाटामधील  मुलींच्या वंचित गटांमधील प्रवेश आणि दर्र्जेदार शिक्षण प्रदान करते OBC, ST, SC, अल्पसंख्य समुदायाक आणि दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील  मुलींना प्राथमिक  आणि माध्यमिक  किवा जथे शक्य असेल तीथे बाराविपार्यात मुलींचे  सहज संक्रमण सुनिच्छित करण्याकरिता KGBV शैक्षणिक द्रस्टया  मागासलेल्या गटांमध्ये (EBBs) इयत्ता  Vi- XII मधील आपल्या मुलींसाठी किमान  एक वस्तीशाळा सुविधा प्रदान करते.

सुकन्या समृद्धि योजना

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनाच लाभ भरपूर गरीब कुटुंब घेत आहेत  आपल्या मुलींसाठी खूप महत्वाची योजना आहे .  या योजनेपासून गरीब घराण्यातील कुटुंबआतील मुली या वस्तीशाळलापासून कुणीही मागे राहू नये प्रत्येकाच्या मुलीनी या योजनेचा लाभ भेटलं  खेद्यातील आपल्या मुलींचे शिक्षण खूप कमी प्रमाणत आहे. अशा विभागांमध्ये शाळा या ठिकाणी  निवासी शाळांची गरज आहे. जिथे खेडवळ जमातीवर लक्ष केंद्रित करून, ज्या कमी शिकलेल्या मुली असतील तिथे ज्यास्तीत जास्त मुली शाळेत न जानाऱ्या  असतील. अशा ठिकाणी या  योजनेच  मुलींना पुरेपूर फायदा होणार आहे.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

प्रधानमंत्री यशस्वी योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

योजनेचे नावकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
योजनेचा उद्देशदेशातील मुलीना साक्षर बनवणे
योजना कोणी सुरू केलीभारत केंद्र सरकार
योजनेचा विभागशिक्षण मंत्रालय भारत सरकार
अर्ज पद्धतीऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळhttps://samagra.education.gov.in/kgbv.html
लाभार्थीदेशातील वय वर्ष 14 ते 18 मधील मुली

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना उद्देश:-

खेड्यामध्ये जो मागसलेला भाग आहे त्या भागामंध्ये आजूनही लिंगभेद पाहायल मिळत आहे. शाळेमध्ये दाखल्यात बघता प्राथमिक शाळेतही मुलींचे दाखले एकदम कमी व मुलांचे दाखले जास्त पाहायला मिळतील . उद्देश खेड्यामध्ये व मागासलेल्या टप्यातल्या मुलींना चांगल्या प्रतीचे शिक्षण चांगल्या वस्ती शाळा बांधून प्राथमिक शिक्षण पुरविणे हे आहे

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना

अर्ज प्रक्रिया:-

अर्जदार लाभार्थ्याने मे महिन्यामध्ये जवळच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय  विद्यालयातून नोंदणी करू शकतात.

या लिंक वरुण आपण आपल्या जवळील शाळा शोधू शकतात https://schoolgis.nic.in/

हे पण वाचा:
Shetkari loan apply Shetkari loan apply :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ₹5 लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध, जाणून घ्या कसे मिळेल

जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे :-

  • जातीचा दाखला
  • बिपील कार्ड
  • प्राथमिक शाळेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना पात्रता

  • एसटी,
  • ओबीसी,
  • अनुसूचित जाती,
  • दारिद्रयरेषेखालील (बीपिअल) कुटुंबे.
  • वंचित गटांमधील मुली.
  • १४ ते१८ वायोटामधील विद्यार्थिनी.
  • कमी महिला साक्षरता असलेल्या भागात राहतअसलेल्या मुली

•              ज्या मुली प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत अशा कठीण परस्थितील अपवादात्मक परिस्थितीत नावनोंदणी करता येते

हे पण वाचा:
Kisan Credit Card Update Kisan Credit Card Update: शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! किसान क्रेडिट कार्डवर आता ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध

बालिका समृद्धि योजना

स्वरूप

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना २७ राज्यामध्ये / केंद्राशासिशत प्रदेशांमध्ये खूप चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. पश्चिम बंगाल, तसेच उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, त्रिपुरा, पंजाब, राजस्थान, नाग्ल्यांड, ओरिसा, मेघालय, मिझोराम, महाराष्ट्र, मणिपूर, कर्नाटक, मध्यप्रदेश, जम्मू आणि काशमीर, झारखंड, हरियाना, हिमाचाप्रदेश, दिल्ली,गुजरात, चातीस्गड, दादर आणि नगर हवेली, अरुणाचल प्रदेश, बिहार, आन्धद्र्प्रदेश, आसाम,

शाळेत शिकण्यासाठी  प्रामुख्याने असती अल्पसंख्याक समुदायातील किमान५० मुली असतील अशा वस्तीशाळानची स्थपना करणे  ज्या मुली पत्र आहेत त्या मुलीच्या सख्यानुसार हिसंख्या जास्त पण असू शकते.

हे पण वाचा:
Women Entrepreneurship Women Entrepreneurship: महिलांसाठी सुवर्णसंधी; व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 5 लाखांपर्यंत अनुदान, अर्ज कसा करावा?

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

Leave a comment