प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती म्हणजेच स्कॉलरशिप. प्रधानमंत्री योजना म्हणजे नेमकं काय आहे? पीएम यशस्वी एक शिष्यवृत्ती योजना आहे प्रधानमंत्री यशस्वी योजना हे राज्य सरकारने काढलेली योजना आहे. जिच्या अंतर्गत 75 हजार पासून एक लाख 25 हजार इतकी शिष्यवृत्ती अकरावी बारावी इयत्तेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जात आहे.. जे विद्यार्थी 2024 मध्ये नववी दहावी अकरावी बारावी मध्ये शिकत आहेत अशा मुलांना सरकारकडून 75 हजार पासून 125000 हजार इतकी स्कॉलरशिप भेटू शकते.
Table of Contents
Toggleया योजने संदर्भात प्रत्येक वर्षी पंधरा हजार मुला मुलींना निवडले जाणार आहे. या योजनेमध्ये नववी दहावी त्याचबरोबर अकरावी बारावी वर्ग मध्ये शिकत असलेल्या प्रत्येक मुला मुलींना दिली जाणार आहे. या योजनेमधील लाभ महाराष्ट्रातील नववी दहावी तसेच अकरावी बारावी शिकत असलेल्या मुला मुलींना दिली जाणार आहे. प्रधानमंत्री यशस्वी ही शिष्यवृत्ती योजनेमार्फत मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुला मुलींना नववी मध्ये अकरावी मध्ये विमुक्त भटक्या आराध भटक्या जमातीतील मुला मुलींना दिला जात आहे. प्रधानमंत्री यशस्वी या मध्ये लाभ घेण्याकरिता मुला मुलीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे योजनेमार्फत जवळजवळ 385 करोड रुपये इतके आर्थिक साह्य मुला मुलींना दिले जात आहे. योजनेमार्फत नववी दहावीत शिकत असलेल्या प्रत्येक मुला-मुलींना 75 हजार एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे ही शिष्यवृत्ती मुला मुलींना एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. जे मुलं मुली अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत आहेत अशा मुला-मुलींना या स्कॉलरशिप योजनेमार्फत 1 लाख 25 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. स्कॉलरशिप भेटण्यासाठी नववी ते अकरावी शिकत असलेल्या मुला मुलींना परीक्षा द्यावी लागेल जिल्हा मार्फत घेतली जाईल. या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातील त्यासाठी मुला-मुलींना पूर्ण चार योग्य पर्याय दिले जाणार आहे. चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय मुला मुलींना निवडावा लागेल. पण नवीन माहितीनुसार आता प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेमार्फत पात्र ठरले जाणाऱ्या विद्यार्थ्यांना निवड यादी लिस्ट च्या आधारे केली जाणार आहे. प्रधानमंत्री यशस्वी योजनेमार्फत विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या आठवी वर्गातील मार्क आणि टक्क्याच्या आधारावर करणार आहे.
वैशिष्ट
- शिष्यवृत्ती योजने करिता मुला-मुलींची निवड नॅशनल स्कॉलरशिप या पोर्टलवर करणार आहे.
- प्रधानमंत्री यशस्वी या योजनेमार्फत मुख्य उद्दिष्टे मुला-मुलींना स्कॉलरशिप देणे हे आहे.
- हालाखीची गरिबीची बिकट परिस्थिती असलेल्या मुला मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता प्रत्येक संकटांना सामोरे जावा लागत आहे.
- प्रत्येक मुला मुलींच्या मोठ्या अडचणींना मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना सुरू केली गेली आहे.
- शिष्यवृत्ती योजनेमार्फत सगळ्या प्रवर्गातील प्रत्येक मुला मुलींना शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली जात आहे.
प्रधानमंत्री योजना मार्फत प्रत्येक मुला मुलींना मोठा दिला जाणारा लाभ.
आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
- प्रधानमंत्री योजना मार्फत मुला मुलींना लॅपटॉप घेण्यासाठी एका मुलाला 45 हजार रुपये रक्कम दिली जात आहे.
- पुस्तक शिक्षणासाठी आवश्यक लागणारी स्टेशनरी घेण्यासाठी प्रत्येक वर्षी एका मुलाला पाच हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री यशस्वी योजनेमार्फत शिष्यवृत्ती घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी
- ह्या योजनेचा मोठा लाभ घेणारा मुलगा भारतातील कायम रहिवाशी असावा.
- प्रधानमंत्री यशस्वी योजनेमार्फत ईबीसी ओबीसी, डीएनटी प्रवर्गातील मुला मुलींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- ह्या योजनेचा लाभ नामांकित मोठ्या शाळेत शिकत प्रत्येक मुला मुलींना सुद्धा घेता येईल
- प्रधानमंत्री यशस्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी जो विद्यार्थी अर्ज करतोय तो किमान आठवी तसेच दहावी पास असावा.
- त्याला आठवी ते दहावी मध्ये जास्तीत जास्त 60 टक्के असायला पाहिजेत.
- जे अर्ज करताय त्या मुलांच्या पालकाचे वर्षाचे उत्पन्न 250000 पेक्षा जास्त नसायला पाहिजे.
प्रधानमंत्री यशस्वी योजनाचा लाभ घेण्याकरिता महत्त्वाचे कागदपत्रे
- विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड
- विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो
- आठवी ते दहावीचे शिक्षणाचे प्रमाणपत्र
- बँक पासबूक झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- जातीचे प्रमाणपत्र
प्रधानमंत्री यशस्वी योजना सारांश
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती म्हणजेच स्कॉलरशिप पीएम यशस्वी एक शिष्यवृत्ती योजना आहे प्रधानमंत्री यशस्वी योजना हे राज्य सरकारने काढलेली योजना आहे. या योजने अंतर्गत 75 हजार पासून 1 लाख 25 हजार इतकी शिष्यवृत्ती अकरावी बारावी इयत्तेतील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जात आहे..
जे विद्यार्थी 2024 मध्ये नववी दहावी अकरावी बारावी मध्ये शिकत आहेत अशा मुलांना सरकारकडून 75 हजार पासून 125000 हजार इतकी स्कॉलरशिप भेटू शकते. या योजने संदर्भात प्रत्येक वर्षी पंधरा हजार मुला मुलींना निवडले जाणार आहे.
या योजनेमध्ये नववी दहावी त्याचबरोबर अकरावी बारावी वर्ग मध्ये शिकत असलेल्या प्रत्येक मुला मुलींना दिली जाणार आहे. प्रधानमंत्री यशस्वी ही शिष्यवृत्ती योजनेमार्फत मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या प्रवर्गातील मुला मुलींना नववी मध्ये अकरावी मध्ये मुला मुलींना दिला जात आहे.
प्रधानमंत्री योजनेमार्फत शिष्यवृत्ती लाभ
- योजनेमार्फत नववी दहावीत शिकत असलेल्या प्रत्येक मुला-मुलींना 75 हजार एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे ही शिष्यवृत्ती मुला मुलींना एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे.
- जे मुलं मुली अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत आहेत अशा मुला-मुलींना या स्कॉलरशिप योजनेमार्फत 1 लाख 25 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री यशस्वी योजनेमार्फत शिष्यवृत्ती लाभ घेण्याची प्रक्रिया
- स्कॉलरशिप भेटण्यासाठी नववी ते अकरावी शिकत असलेल्या मुला मुलींना परीक्षा द्यावी लागेल
- प्रत्येक जिल्हा मार्फत घेतली जाईल.
- परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातील त्यासाठी मुला-मुलींना पूर्ण चार योग्य पर्याय दिले जाणार आहे. चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय मुला मुलींना निवडावा लागेल.
- प्रधानमंत्री यशस्वी योजनेमार्फत विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या आठवी वर्गातील मार्क आणि टक्क्याच्या आधारावर करणार आहे.
- शिष्यवृत्ती योजने करिता मुला-मुलींची निवड नॅशनल स्कॉलरशिप या पोर्टलवर करणार आहे.
प्रधानमंत्री यशस्वी अर्ज प्रक्रिया -
- प्रधानमंत्री यशस्वी योजना 2024 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे
- प्रत्येक मुला मुलींनी अधिकृत संकतस्थळावर जाऊन https://yet.nta.ac.in/ वरती जाऊन एप्लीकेशन फॉर्म भरावा.
- एप्लीकेशन / अर्ज अपलोड करण्याकरिता मुलांनी स्वतःची माहिती, पूर्ण शिक्षणाची माहिती तसेच कुटुंबाची पण माहिती अर्जामध्ये प्रविष्ट करावी लागणार आहे.
- मुलांनी त्यांचं बँक खाते आणि आधार कार्ड हे पण प्रविष्ट करायचे आहे.
- अर्ज अपलोड करून पूर्ण झाल्यानंतर, मुलांनी स्वतःच्या एप्लीकेशनचा प्रिंट काढून ठेवा.
प्रधानमंत्री यशस्वी योजनेचे परीक्षा स्वरूप
- प्रधानमंत्री यशस्वी योजना ही ही परीक्षा कॉम्प्युटरच्या आधारावर घेतली जाणार आहे.
- ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
- परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आपल्याला पाहायला भेटेल.
- परीक्षा भाषा -मराठी, इंग्रजी आणि हिंदी
- प्रश्नांची संख्या:100
- परीक्षेचा कालावधी:3 तास
- प्रत्येक प्रश्नांचे गुण -1
- परीक्षेचे दोन भाग केले जातील:-भाग एक सामान्य ज्ञान आणि भाग दोन शैक्षणिक विषय
निष्कर्ष
प्रधानमंत्री यशस्वी योजना 2023 पासून बिकट परिस्थिती आणि गरजू मुलांसाठी मोठे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत म्हणून ही एक उत्कृष्ट योजना आहे. या योजना साठी पात्र असलेल्या मुला-मुलींना या योजनेचा अतिशय चांगला लाभ घेता येईल. ज्या मुळे ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अश्या मुलांना या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधि उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रधानमंत्री यशस्वी योजना अंतर्गत हुशार असणाऱ्या विद्यार्थी यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील विद्यार्थी यांना या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणास जर काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकतात आम्ही आपणास नक्कीच मदत करू.
FAQ :
- प्रधानमंत्री यशस्वी योजना परीक्षा कशी होणार?
- कॉम्प्युटरच्या आधारे ,वस्तूनिष्ठ
- परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने ?
- दोन भाग, सामान्य ज्ञान आणि शिक्षण
- परीक्षा पास होण्याकरिता किती मार्क आवश्यक पाहिजे ?
- 50% मार्क आवश्यक असतात
- स्कॉलरशिप चा वापर कसा करायला पाहिजे ?
- शैक्षणिक शुल्क राहण्यानुसार, इतर
- कोणत्या मुलांना स्कॉलरशिप मिळेल ?
- अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक ओबीसी
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
3 thoughts on “प्रधानमंत्री यशस्वी योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया”