Ladki Bahin Yojana अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी;पाडवा गोड होणार,लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्यांना मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन दिले जाणार आहे .हे मानधन पाडव्या पूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाच्या खात्यात जमा होणार आहेत हा पाडवा गोड होणार आहे .अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे .

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्यांना किती मानधन दिले जाईल?

लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना प्रति अर्ज 50 रुपये लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे . यासाठी शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे . आणि निधी वितरित करण्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावरून सुरू असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आलेली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : खुशखबर! घरकुल लाभार्थ्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत, तर इतरांना 1300 रुपये दराने 10 ब्रास वाळू ; या वेबसाईटवर करा नोंदणी! पहा सविस्तर….

हे पण वाचा:
Mofat pithachi Girani Yojana Mofat pithachi Girani Yojana :या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज…!

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी 31.33 कोटी रुपये निधी वितरित

महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत सांगितले की,या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांनी लाडकी (Ladki Bahin Yojana) बहीण योजनेचे अर्ज भरले होते .त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी 31.33 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून,या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरून सुरू आहे आणि लवकरात लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ दिला जाईल . असे आदित्य मॅडम म्हणाल्या .

लाडकी बहीण योजनेचे अर्ज कोणा कोणाच्या मदतीने करण्यात आले ?

लाडकी बहीण योजनेचे राज्यातील अनेक महिलांनी अर्ज भरले आहेत . त्यात अंगणवाडी सेविका,मदतीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मदत कक्ष प्रमुख, राष्ट्रीय नगरी उपजीविका अभियानाचे (एनयुएलएम) समूह संघटक ,ग्रामसेवक,अशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे अर्ज भरण्यात आले होते.

हे पण वाचा:
PM kisan new update PM kisan new update किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि लगेच महिलांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली.त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून या योजनेचे अर्ज भरले गेले आहेत.त्यामध्ये वैयक्तिक.महानगरपालिका,विविध प्रकारचे पोर्टल,नारीशक्ती दूत ॲप ,अशाप्रकारे महिलांचे अर्ज भरले गेले.सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याची जाहीर केले आहे होते .त्यानुसार आता आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे .आणि निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावरून सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी विधानसभेत दिले आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…

Leave a comment

Close VISIT MN CORNERS