महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship
महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना आपण बघितले आहे की राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी , गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कमतरता भासू नये याकरिता महाराष्ट्र राज्यांमध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या योजना नेहमी अमलात आणलेले आहेत. जेणेकरून या योजनेचा लाभ जेणेकरून या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन गरीब कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आणि त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणून भरपूर सवलती या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने दिलेले आहेत
याचा जास्तीत जास्त लाभ अनुसूचित जाती जमाती , मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सवलती आहे. (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
तसेच या महाराष्ट्रामध्ये 1 केंद्रीय विद्यापीठ,19 राज्य विद्यापीठे आणि 21 डीम्ड विद्यापीठे आहेत.ज्या महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करतात. तसेच महाराष्ट्र शिष्यवृत्ती SC, ST, VJNT, OBC, EBC, आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यासह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचा त्रास मुक्त प्रवेश प्रदान करण्यासाठी एक प्रेरक शक्ती म्हणून कार्य करते.
तर आपण आज या लेखामध्ये महाराष्ट्र सरकारच्या (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship) योजनेची माहिती, किती लाभ दिला जातो, पात्रता कोणते विद्यार्थी असतील या सर्वांची माहिती आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत. महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship
(महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship) मुख्य पात्रता
महाराष्ट्र शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला हवेत. तसेच अर्ज करण्यासाठी पात्रता, निकष ,अटी अर्जदार विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की कौटुंबिक उत्पन्न, शैक्षणिक गुणवत्ता , श्रेणी इ. खालील दिलेल्या माहितीनुसार शिष्यवृत्तीसाठी पात्रता असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship
महाराष्ट्र शिष्यवृत्ती पुरस्कार आणि पात्रता व अटी
SBC विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
पात्रता (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
- मॅट्रिकोत्तर स्तरावर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- नोकरी करत असलेली किंवा वर्गाची पुनरावृत्ती करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- 75 टक्के चालू वर्षासाठी उपस्थिती राखली पाहिजे.
लाभ
- वस्तीगृहासाठी 150 रुपये ते 452 रुपये प्रति महिना.
- डे स्कॉलर्ससाठी 90 रुपये ते 190 रुपये प्रति महिना
SBC विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
पात्रता
- या शिष्यवृत्तीसाठी पात्रता सरकारी/सरकारी अनुदनित संस्थेत मॅट्रिकोत्तर स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असू नये.
- CAP प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा.
लाभ
- या शिष्यवृत्ती द्वारे ट्युशन फी, परीक्षा फी आणि स्वीकार्य फीची परतफेड
पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
पात्रता
- अल्पभूदरकाच्या मुलांसाठी किंवा शिष्यवृत्ती नोंदणी कृत कामगारासाठी या दोन्हीसाठी पण लागू आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असू नये.
- विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर तांत्रिक, व्यवसाय किंवा गैरव्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असायला हवा.
लाभ
- 10 महिन्यांसाठी 30,000 रुपये पर्यंत.
VJNT विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
पात्रता
- ही शिष्यवृत्ती सरकारी/सरकारी अनुदानित संस्थेत मॅट्रिकोत्तर स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असू नये.
- CAP प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा.
लाभ
- ट्युशन फी आणि परीक्षा फी परतफेड
माजी सैनिकाच्या मुलांना शिक्षण सवलत
पात्रता (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
- माझी सैनिकांच्या वार्ड, विधवा या योजनेसाठी अर्ज करता येईल.
- ते महाराष्ट्रात सरकारी, अनुदानित महाविद्यालयात फक्त शिकत असणारेच असावेत.
सवलत
- प्रवेश शुल्क 100%
- सेमिस्टर फी 100%
- लयब्ररी फी 100%
- प्रयोगशाळा शुल्क 100%
ST विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देखभाल भत्ता
पात्रता
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यवसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी पात्र आहे.
- त्या विद्यार्थ्यांनी पूर्वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
- लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
लाभ
- चार ते पाच वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी- डे- स्कॉलर्सना वार्षिक 7 हजार रुपये देखभाल भत्ता आणि वस्तीगृहधारकांना वार्षिक 10 हजार रुपये.
- दोन ते तीन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी – डे डिस्कॉलर्सना वार्षिक 5 हजार रुपये आणि वस्तीगृहधारकांना वार्षिक 7000 रुपये देखभाल भत्ता
- दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी- डे – स्कॉलर आणि आणि वस्तीगृह या दोघांना वार्षिक 5 हजार रुपये देखभाल भत्ता
व्यवसायिक शिक्षण शुल्क प्रतीपूर्ती (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
पात्रता (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी व्यवसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी पात्र आहे.
- त्या विद्यार्थ्यांनी पूर्वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
- लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
लाभ
- चार ते पाच वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी- डे- स्कॉलर्सना वार्षिक 7 हजार रुपये देखभाल भत्ता आणि वस्तीगृहधारकांना वार्षिक 10 हजार रुपये.
- दोन ते तीन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी – डे डिस्कॉलर्सना वार्षिक 5 हजार रुपये आणि वस्तीगृहधारकांना वार्षिक 7000 रुपये देखभाल भत्ता
- दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी- डे – स्कॉलर आणि आणि वस्तीगृह या दोघांना वार्षिक 5 हजार रुपये देखभाल भत्ता
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ योजना
पात्रता
- या योजनेसाठी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- त्यांनी JNU मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
लाभ
- 8 हजार रुपये प्रति महिना
- प्रति वर्ष 10 हजार रुपये आणि भत्ता
स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र यांच्या मुलांना शिक्षण सवलत
पात्रता
- या योजनेअंतर्गत वार्ड/विधवा/स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी ते महाराष्ट्रातच शिकत असावेत.
लाभ
- ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन साठी 50 हजार रुपये प्रति महिना आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 60 हजार रुपये प्रति महिना
- ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन साठी वार्षिक 200 रुपये पुस्तक भत्ता आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी वार्षिक 400 रुपये
शासकीय संशोधन आधिछत्र
पात्रता
- शिष्यवृत्ती पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
खालील नमूद केलेल्या एका संस्थेचं महाराष्ट्रात शिक्षण घेतले पाहिजे
- सरकारी विज्ञान संस्था(नागपूर, मुंबई, औरंगाबाद)
- सरकार विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (अमरावती)
- वसंतराव नाईक महाविद्यालय (नागपूर)
- विद्यापीठे आणि सलंग्रह महाविद्यालये
- 60% किमान गुण पदव्युत्तर शिक्षणात घेतलेले असावे.
लाभ
- दरमहा 750 रुपये शिष्यवृत्ती आणि इतर खर्चासाठी वार्षिक 1,000 रुपये.
व्यावसायिक अभ्यासक्रम, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
पात्रता
- व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी वस्तीगृहात राहणारे असावेत आणि केंद्र सरकारचे शिष्यवृत्तीधारक असावेत
देखभाल भत्ता
चार वर्षे ते पाच वर्षाच्या कालावधी च्या अभ्यासक्रमासाठी: डे- स्कॉलर्सना वार्षिक सात हजार रुपये देखभाल भत्ता आणि वस्तीगृह धारकांना वार्षिक 10 हजार रुपये.
दोन ते तीन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी: डे – स्कॉलर्सना वार्षिक 5 हजार रुपये आणि वस्तीगृहधारकांना वार्षिक 7 हजार रुपये देखभाल भत्ता.
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी: डे – स्कॉलर आणि वस्तीगृह या दोन्हीला 5 हजार रुपये देखभाल भत्ता.
VJNT आणि SBC विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील देखभाल भत्ता
पात्रता
- अभियांत्रिकी, वैद्यकीय, पशुपालन, इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. - लाभार्थी विद्यार्थी हा व्यवसायिक महाविद्यालयाशी सलंग असायला हवा आणि तो शासकीय वस्तीगृहात राहणारा असावा.
लाभ
चार ते पाच वर्षाच्या कालावधी अभ्यासक्रमासाठी: दहा महिन्यासाठी दरमहा 700 रुपये देखभाल भत्ता.
दोन ते तीन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी:10 महिन्यासाठी दरमहा पाचशे रुपये देखभाल भत्ता.
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी:10 महिन्यासाठी दर महा 500 रुपये देखभाल भत्ता
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती
पात्रता
- शिष्यवृत्ती फक्त दहावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी विद्यानिकेतनमधून लागू आहे.
- 60 टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण झालेले असावी.
- लाभ
- 100 रुपये प्रति महिना
ST विद्यार्थ्यांना ट्युशन ती आणि परीक्षा फी
पात्रता
- याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी पूर्वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.
- आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये
लाभ
- ट्युशन फी आणि परीक्षा फी
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना भारत सरकार
पात्रता
- या शिष्यवृत्तीसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अर्ज करू शकतो.
- मॅट्रिकोत्तर स्तरावर शिकत असावेत.
- लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
लाभ
- दरमहा 1,200 रुपये पर्यंत देखभाल भत्ता
- प्रति महिना 240 रुपये पर्यंत अतिरिक्त वाचक भत्ता
- स्टडी टूरचे शुल्क प्रति वर्ष 1,600 रुपये
- थीसिस टायपिंग/ मुद्रांक शुल्क 1,600 रुपये प्रति वर्ष
- 1,200 रुपये पुस्तक अनुदान प्रति वर्ष
OBC विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि परीक्षा फी
पात्रता
- अकरावी पदव्युत्तर स्तरावर शिकणारे विद्यार्थी अर्ज करता येईल .
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावी
लाभ
- शिष्यवृत्ती मध्ये ट्युशन फेरी प्रयोगशाळा फी, लायब्ररी फी, टर्म फी , जिमखना फी आणि परीक्षा फी समाविष्ट आहे
भारत सरकार अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
पात्रता
- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील
- . पण ते मॅट्रिकोत्तर स्तरावर अभ्यास करत असावेत
- लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
लाभ
वस्तीगृहासाठी: दरमहा 1,200 रुपये पर्यंत
डे स्कॉर्नर्ससाठी:दरमहा555पर्यंत
ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती पात्रता
पात्रता
- मॅट्रिकोत्तर स्तरावर शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अर्ज करू शकतो.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
लाभ
- डे स्कॉर्नर्ससाठी:90 रुपये ते 190 प्रति महिना देखभाल भत्ता
- वस्तीगृहासाठी: 150 रुपये ते 425 प्रति महिना देखभालभत्ता
अपंग व्यक्तीसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
पात्रता
- इयत्ता अकरावी पदव्युत्तर स्तरावरील अपंग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यात येईल.
- अपंगतत्त्वाची पातळी 40% किंवा त्याहून अधिक असावी.
लाभ
- दरमहा 1,200 पर्यंत देखभाल भत्ता
- वाचक भत्ता दरमहा 100 रुपये पर्यंत
- वार्षिक 500 रुपये पर्यंत अभ्यास दौरा खर्च
- प्रकल्प टायपिंग चा खर्च वार्षिक 600 रुपये पर्यंत
- शिक्षण शुल्क (अधिकाऱ्याने मंजूर केल्यानुसार)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
पात्रता
- अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना अर्ज करू शकती
- कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही या शिष्यवृत्तीसाठी
- अर्जदाराने SSC परीक्षा 75% किंवा त्याहून अधिक गुणास उत्तीर्ण झालेले असावे आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला असावा
लाभ
- इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये अभ्यास करण्यासाठी दहा महिन्यासाठी 300 रुपये प्रति महिना.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
पात्रता
- व्यवसाय किंवा गैरव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीचा लाभ आहे
- त्यांनी सर्वसाधारण गटातर्गत प्रवेश घेतला असावा
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे.
लाभ
- ट्युशन फी आणि परीक्षा ही शंभर टक्के
व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
पात्रता
- जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर स्तरावर शिक्षण घेत आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकत
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावी.
- पूर्ण वेळ नोकरी गुणलेले विद्यार्थी किंवा पुनरावृत्ती करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्रता नसतील.
लाभ
डे स्कॉलर्ससाठी:90 रुपये ते 190 प्रति महिना
वस्तीगृहासाठी; 150 रुपये ते 425 प्रति महिना
राज्य शासनाची दक्षिण अधीकछत्र शिष्यवृत्ती
पात्रता
- ही शिष्यवृत्ती बिगर कृषी विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे.
- पण ते महाराष्ट्र राज्यामध्ये शिकत असायला हवेत
लाभ
- 250 रुपये प्रति महिना
एकलव्य शिष्यवृत्ती (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship)
पात्रता
- ज्या विद्यार्थ्यांनी कल, विज्ञान, कायदा आणि वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहेत आणि पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
- त्यांना मिळवण् याच्या गुणांची किमान टक्केवारी 60%(काल, वाणिज्य, आणि कायदा शाखेसाठी) आणि 70%(विज्ञान प्रवाहासाठी) आहे
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांकडून 75,000 हजारा पेक्षा कमी असावे.
लाभ
- 5,000 रुपये
मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क
पात्रता
- एसएससी किंवा संतुलित मॅट्रिक उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत ते महाराष्ट्रातील सरकारी मान्यताप्राप्त संस्थेची असायला हवेत.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 लाखापेक्षा कमी असायला हव.
लाभ
- ट्युशन फी आणि परीक्षा फी
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शिष्यवृत्ती या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे शिष्यवृत्ती चा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो त्या शिष्यवृत्तीची माहिती या योजनेमध्ये दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये 1 केंद्रीय विद्यापीठ, 19 राज्य विद्यापीठे आणि 21 डिम्ड विद्यापीठे आहेत. या शिष्यवृत्ती चा लाभ जास्तीत जास्त SC, ST, VJNT, OBC, EBC आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिला जातो. जेणेकरून महाराष्ट्रतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये अशा उद्देशाने वेगवेगळ्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो
तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा. जर कोणाला काही य योजनेबद्दल प्रश्न पडले असतील तर आम्हाला नक्कीच कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या वेबसाईट व्हिजिट करत रहा
2 thoughts on “महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना maharashtra scholarship”