Birsa Munda Krushi Kranti Yojana: शेतकऱ्यांसाठी ठरते फायदेशीर ! तर पहा किती आणि कसे मिळते अनुदान?

Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana : राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी ( Farmers) विविध योजना राबवत असते आणि या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. तसेच इतर जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमांकाने योजना चा लाभ मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आलेले आहे. सरकारचा असा उद्देश आहे की , शेतकऱ्यांचे जीवनमान आर्थिक स्तरावर उंचावणे, …

Read more

Magel Tyala Solar:सोलार योजनेसाठी शेतकऱ्यांनी पेमेंट केले तर सोलर मिळतो का? पहा सविस्तर.

Magel Tyala Solar

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्या शेतकऱ्यांना पेमेंट हे ऑप्शन आले. पेमेंट हे ऑप्शन आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की , सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का ? तर आज आपण या लेखांमध्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. Magel Tyala Solar योजना …

Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 12 हजार रुपयाचा लाभ आता 15 हजार रुपये होणार; लवकरच घेणार निर्णय. pm kisan 9000 rupees

pm kisan 9000 rupees

pm kisan 9000 rupees शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारा एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सोमवारी दिली आहे . शेतकरी मानधन वाढ करण्याबाबत फक्त विविध माध्यमातून मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार कडून अजून तरी …

Read more

लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई! पैसे होणार वसूल! कशा पद्धतीने होणार अर्जाची पडताळणी? ladki bahin application check

ladki bahin application check

ladki bahin application check धुळे येथील एका महिलेचा पाच महिन्यांचा निधी सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजे महायुती सरकार सत्तेवर येताच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे . या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढवणे हा …

Read more

Jagdeep Singh SALARY एका दिवसाला 48 कोटी तर वर्षाला17 हजार कोटी रुपये! जगात सर्वाधिक मानधन घेणारा व्यक्ती आहे तरी कोण?

Jagdeep Singh SALARY

Jagdeep Singh SALARY सध्या च्या युगात पैसा कमावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. बऱ्याच वेळा आपण दहा हजार, पन्नास हजार, लाख भर किंवा दोन लाख रुपये महिना पगार घेणारे व्यक्ति आपण पाहत असतो. माध्यम ते चांगला पगार असावा असे प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वप्न सुद्धा असते. बऱ्याच व्यक्ति चे तर 20000 ते 30000 एवढे मानधन असावे …

Read more

shetkari karj mafi शेतकरी कर्ज माफी कधी कृषि मंत्र्याने दिली सर्व माहिती.

shetkari karj mafi

shetkari karj mafi कर्जमाफीबाबत निर्णयासाठी वाट पाहणार, लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर ताण – माणिकराव कोकाटे shetkari karj mafi राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या साठी अनेक शेतकरी संघटना तसेच शेतकरी यांची मागणी आहे. निसर्गातील बदलामुळे तसेच नैसर्गिक आपत्ति मुळे राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आहे. तसेच शेतमालाला स्थिर दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति खालावली …

Read more

DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती

DGAFMS Group C Bharti 2025

DGAFMS Group C Bharti 2025    नमस्कार  मित्रांनो (DGAFMS Group C Bharti 2025)  सशस्त्र सेना अंतर्गत विविध पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 113 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.    …

Read more

farm road rule शेजाऱ्या सोबत वाद आणि शेतात जायला रस्ता नाही, तर कायदेशीर पद्धतीने रस्ता कसा मिळवायचा? पहा सविस्तर.

farm road rule

farm road rule ‘शेती’ म्हटलं की छोटे-मोठे वाद आलेच! यातील जास्तीत जास्त वाद हे शेताच्या रस्त्यावरून होत आसतान पाहायला मिळतात . एका शेतकऱ्याला दुसरा शेतकरी शेत रस्ता देत नसतो त्या मुळे संबंधीत शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे शेतीचे नुकसान होते. ( उदा. शेतीतला माल विकायला न्यायचा असो किंवा शेतामध्ये …

Read more