niradhar dbt scheme संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन या दोन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाह्याचा थेट लाभ मिळणार,पहा शासन निर्णय.
niradhar dbt scheme संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यामधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरित करण्यासाठी शासनाने विशेष डीबीटी (Direct Benefit Transfer) पोर्टल विकसित केले आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग …