उन्हाळी तीळ लागवड: कमी खर्च, कमी पाणी आणि ८० दिवसांत बक्कळ नफा! Unhali Til Lagwad
Unhali Til Lagwad : शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिना संपत आला की अनेक शेतकऱ्यांचे शेत रिकामे होते. तूर किंवा रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर जमीन पडीक ठेवण्यापेक्षा, कमी कालावधीत आणि कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारे पीक घेणे कधीही फायदेशीर ठरते. आज आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत जे अवघ्या ८० ते ९० दिवसांत तुमच्या खिशात खणखणीत …