आरोग्य विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ national health claim exchange

national health claim exchange

national health claim exchange सध्याच्या डिजिटल युगात आरोग्य विमा प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ (एनएचसीएक्स) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी एकत्रितपणे हा मंच तयार केला आहे. या प्रणालीमुळे विमा क्षेत्रात क्रांतिकारी …

Read more

ladki bahin yojana new update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पात्रतेसाठी कडक निकषांची अंमलबजावणी

ladki bahin yojana new update

ladki bahin yojana new update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणासाठी सरकारने आणलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे .या योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत (15 ऑक्टोबर पर्यंत) अर्जाची मुदत देण्यात आलेली होती. या तीन महिन्यांमध्ये अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. या मुळे आता पात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी कडक पाच महत्त्वाचे निकष लागू करण्यात आले …

Read more

best Cow verity  :दूध व्यवसाय करत आहात का? तर तुम्ही या जातीच्या गायीचे संगोपन करा आणि 100 लीटर पर्यंत दुधाचे उत्पन्न मिळवा!

best Cow verity

best Cow verity : भारतात शेती आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसून चांगल्या कमाईचे मार्ग आहेत. पन मात्र, अनेकदा शेती आणि पशुपालनाला कमी लेखले जाते. तरीही अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करून चांगला नफा कमावत आहेत . तर आज आपण आशाचं रशियातून उच्च शिक्षण पूर्ण तरुणाची यशोगात पाहणार आहोत. ग्रामीण भागातील अनेकजण गाय, …

Read more

शेतकऱ्यांनो, सौर पंप योजनेसाठी अर्ज करताना ही काळजी घ्या sour krushi pump

sour krushi pump

sour krushi pump शेतकरी मित्रांनो, सौर पंप योजना ही आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाची ठरते. परंतु, या योजनेसाठी अर्ज करताना काही नियम, अटी आणि प्रक्रिया समजून घेणे अत्यावश्यक आहे. आज आपण सौर पंप योजनेसाठी पात्रता, अपात्रता आणि रिफंड प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करू. sour krushi pump कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र होऊ शकतात? 1. कुसुम योजनेतून आधी लाभ …

Read more

Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर की पेंडिंग? पहा सविस्तर.

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ पुन्हा सक्रिय केली आहे. या योजनेंतर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ मिळण्याची संधी आहे. अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुढे बांधकाम कामगार योजनेतिल सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडली जाणार …

Read more

Ladki Baheen Yojana :मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत  लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरच्या हप्त्या बाबत मोठी अपडेट .

Ladki Baheen Yojana

Ladki Baheen Yojana : 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा सायंकाळी 5.30 वाजता पार पडला, या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली .या बैठकीमध्ये कोणकोणती मोठी निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं …

Read more

nature farming नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाचे नवे पाऊल: नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग.

nature farming

nature farming केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नवी योजना आणली आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (nmnf) national mission on nature farming या केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी आवश्यक सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. nature farming योजना राबविण्याचा उद्देश …

Read more

Maharashtra cm महाराष्ट्राचे नवीन सरकार शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, कोण कोण शपथ घेणार?

Maharashtra cm

Maharashtra cm विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मागील 10 दिवस पासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहे . पण मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री कोण होणार ? हे स्पष्ट झालेले आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आहे.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. …

Read more