Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी; शासन निर्णयानुसार पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणार लाभ.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र् राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रतिमाहा 1500 दिले जातात.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर देण्यात आलेली होती. 15 ऑक्टोंबर पर्यंत या योजनेअंतर्गत 69 लाख महिलांनी अर्ज केले आहेत. 69 अर्जापैकी 2 …

Read more

SBI PO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांची भरती.

SBI PO Bharti 2025

SBI PO Bharti 2025    नमस्कार  मित्रांनो (SBI PO Bharti 2025) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 600 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.  …

Read more

soyabean hamibhav nondani : सोयाबीन हमीभावाने विकण्यासाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारी पर्यंत मुदत वाढ.

soyabean hamibhav nondani

soyabean hamibhav nondani शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय यंत्रणेद्वारे खरेदी केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकाची खरेदी केली जाते. हमीभावाने पिकाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असते. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कधी विकायचं याबाबतचे अपडेट दिले जाते. त्यानुसार शेतकरी आपले पीक शासकीय …

Read more

MMLBY UPDATE : लाडक्या बहिणींना 1500 की 2100 किती मिळणार लाभ.

MMLBY UPDATE

MMLBY UPDATE महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे. परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केलेली ही योजना आणि महायुती सरकारने निवडणुकी दरम्यान जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची …

Read more

ONION RATE DOWN : कांद्याचा दरात मोठी घसरण कांद्याचे दर 50 टक्के घसरले.

ONION RATE DOWN

ONION RATE DOWN : मागील बऱ्याच दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थोडे प्रमाणात का होईना वाढ झालेली पाहायला मिळत होती. परंतु शेतकऱ्यावरील संकट कधी संपत नसते याप्रमाणे शेतकऱ्यांचे मालाला मिळत असलेला चांगला भाव देखील टिकून राहिला नाही. यातच कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे कांड उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा …

Read more

walmik karad surrender : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी मुख्यालयात शरण.

walmik karad surrender

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी मुख्यालयात शरण walmik karad surrender . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि मस्साजोगचे सरपंच संतोष (अण्णा) देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड हा मंगळवारी (दिनांक. 31 डिसेंबर) दुपारी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात स्वतः शरण आला. walmik karad …

Read more

Solar Spray Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अनुदान, असा करा अर्ज पहा सविस्तर .

Solar Spray Pump

Solar Spray Pump : शेतकरी बांधवांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शासनाकडून सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या लेखात आपण आज या योजनेचे फायदे काय, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे , याची सविस्तर माहिती घेणार आहोत. Solar Spray Pump सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी …

Read more

drone didi yojana : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना.

drone didi yojana

drone didi yojana ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची नमो ड्रोन दीदी योजना drone didi yojana महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. विशेषतः महिला शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मोठा आधार मिळत आहे. ड्रोन …

Read more