government scheme budget : हिवाळी अधिवेशनात 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर: सरकारच्या महत्त्वाच्या योजना,निधी आणि तरतूट .
government scheme budget राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून हे अधिवेशन महायुती सरकारसाठी विशेष महत्त्वाचे ठरत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्याचा निर्धार दर्शविला आहे. government scheme budget पुरवणी मागण्या: …