Crop Insurance Advance :शेतकऱ्यांना पिक विमा अग्रिम मिळणार लवकरच ,पहा सविस्तर

Crop Insurance Advance

Crop Insurance Advance : खरीप 2024 मध्ये पिक विमाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अग्रीम (Crop Insurance Advance) देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने यास मान्यता दिली असून, भारतीय कृषी विमा कंपनीला शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Crop Insurance Advance 6 लाख 59 हजार शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा …

Read more

Leave Travel Concession :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एलटीसीमध्ये तेजस आणि वंदेभारत मध्ये करता येणार प्रवास,केंद्र सरकारचा निर्णय.

Leave Travel Concession

Leave Travel Concession : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (LTC) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेन मधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (Dopt) विविध कार्यालये/व्यक्तीकडून LTC( Leave Travel Concession ) अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्स मध्ये प्रवासाची परवानगी देण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हा …

Read more

Palak Mantri Maharashtra 2025 List : अखेर पालकमंत्री पदाची घोषणा;पहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री

Palak Mantri Maharashtra 2025 List

Palak Mantri Maharashtra 2025 List : राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्या. निवडणूक होऊन सरकार स्थापन झाले. कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक देखील करण्यात आली त्यानुसारच कॅबिनेट मंत्र्यांना खातेवाटप देखील पूर्ण झाले. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री पद मागील बऱ्याच दिवसापासून पालकमंत्र्याबाबतची चर्चा सुरू असतानाच आता राज्य शासनाने शासन निर्णय तयार करून पालकमंत्री पदाची नावे अधिकृत घोषित केली …

Read more

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी खास विमा योजना, फक्त ₹59 मध्ये मिळवा सुरक्षा कवच

Maha Kumbh Mela 2025

Maha Kumbh Mela 2025 : सध्या प्रयागराज महा कुंभाचं आयोजन करण्यात आले आहे . याला पूर्ण महा कुंभमेळा 2025 असं म्हटलं जात आहे. आयोजित होणारा हा महा कुंभ मेळा (Maha Kumbh Mela 2025) एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ घटना आहे, कारण हा कुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा होतो. यंदा महा कुंभ 144 वर्षांनी पुन्हा आयोजित होत …

Read more

CBSE Pattern :राज्यात लागू होणार CBSE पॅटर्न ! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

CBSE Pattern

CBSE Pattern : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढ आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लवकरच एक महत्त्वाची शैक्षणिक सुधारणा होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पॅटर्न …

Read more

baramati krushi pradarshan 2025 : शेतीला उत्तम तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पहाच कृषि प्रदर्शन .

baramati krushi pradarshan 2025

baramati krushi pradarshan 2025 : कृषी विकासाचे नवे पर्व baramati krushi pradarshan 2025 बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख आणि प्रेरणादायी कार्यक्रम आहे. बारामती, जिचे नाव कृषी तंत्रज्ञान आणि शेतीविषयक विकासासाठी ओळखले जाते, येथे दरवर्षी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन होते. यंदाचे प्रदर्शन 2025 मध्ये होत असून, हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञान, नवीन …

Read more

E- Peek Pahani: ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.

E- Peek Pahani

E- Peek Pahani : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही एक महत्वाची सुविधा ठरली आहे. यामुळे, शेतकऱ्यांना त्यांचे पीक डिजिटल पद्धतीने नोंदवता येते, आणि यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यात मदत होते. 15 डिसेंबर पासून सुरू झालेली शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी बुधवारी (15 जानेवारी 2025) पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांनाही त्यांची पिकांची नोंदणी करत असताना …

Read more

Bogus Crop Insurance : बोगस पिक विमा घोटाळा, राज्यात चौकशी सुरू! कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Bogus Crop Insurance

Bogus Crop Insurance : राज्यातील पीक विमा आणि फळ पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेषता बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस (Bogus Crop Insurance) पिक विम्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर विधानसभेतही चर्चा झाली असून, या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. …

Read more