pik pera – पिक पेरा 2025 स्वयघोषणा पत्र.

pik pera – पिक पेरा 2025 :  स्वयघोषण पत्र

     नमस्कार मित्रांनो पीक विमा 2025 साठी अर्ज घेण्यास सुरवात झालेली आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना साठी सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार च्या या सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पीक विमा खरीप 2025 साठी 1 जुलै 2025 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे.

अर्ज भरण्यासाठी आपणास 1) आधार कार्ड  2) सातबारा 3) बँक पासबूक 4) पीक पेरा ( स्वयंघोषित) 6) शेतकरी ओळखपत्र (agristack) या कागदपत्राची आवश्यकता असते. त्या सदर्भात आपणास स्वयंघोषित पीक पेरा pik pera – पिक पेरा 2025 साठी अडचण निर्माण होते. तो पीक पेरा आपणास PDF  स्वरुपात  देत आहोत . पिक विमा भरण्यासाठी तसेच बँक मधून पिक कर्ज घेण्यासाठी देखील पिक पेरा अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

pik pera – पिक पेरा 2025

         

आणखी वाचा

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा

     वरील दिलेल्या लिंक वरुण आपण आपला पीक पेरा मोफत डाउनलोड करू शकता. पीक विमा योजना संबंधी लागणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला आमच्या टेलेग्राम चॅनेल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या मध्ये पीक पेरा /सामायिक खाते सहमति पत्र आणि भाडेपत्र या संबंधी लागणारे सर्व कागदपत्रे आपल्याला येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आपल्याला जर या कागदपत्राची आवश्यकता असेल तर आपण  यांच्या टेलेग्राम आणि व्हॉटअॅप चॅनेल वर जाऊन ते मिळवू शकता.

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!
pik pera

Leave a comment