rte admission 2024 second list : rte प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी या दिवशी होणार प्रसिद्ध

rte admission 2024 second list

    rte admission 2024 second list rte  अंतर्गत भरण्यात येणाऱ्या जगासाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु बरेच विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. त्या मुळे त्या विद्यार्थी व पालकांना दुसरी लॉटरी यादीची चाहूल लागलेली आहे.   

rte admission 2024 second list​

आता मिळणार 20 लाख रुपये कर्ज

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या दिवशी जाहीर होणार दुसरी यादी

    rte admission 2024 ची पहिली यादी 20 जुलै रोजी सादर झाली. पहिल्या यादीतील विद्यार्थी यांचे कागदपत्रे तपासणी व प्रवेश प्रक्रिया 31 जुलै  रोजी समाप्त होणार आहे. 31 जुलै रोजी पहिल्या यादीतील मुलांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट किंवा 2 ऑगस्ट रोजी आरटीई कडून दुसरी यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

    आरटीई बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a comment