बीटेक शिक्षण घेतलेल्या तरुणांनी निवडला दूध व्यवसाय! आज दूध विकून वर्षाला कमवतो 80 लाख रुपयांचे उत्पन्न.Dairy Farming Business
Dairy Farming Business : आजकाल अनेक उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या सोडून शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायाकडे वळत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नवनवीन संकल्पना यामुळे शेतीला नवे आयाम मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील वरुण चौधरी यांची यशोगाथा हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बीटेक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या ऐवजी डेअरी व्यवसाय निवडला आणि त्यांना मोठे यश … Read more