Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Crop Insurance Payment

Crop Insurance Payment :परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले पीकविम्याचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार, परभणी जिल्ह्यातील 30,419 शेतकऱ्यांना 51 कोटी 70 लाख रुपये, तर हिंगोली जिल्ह्यातील 477 शेतकऱ्यांना 52 लाख 93 हजार 80 रुपये …

Read more

Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

Crop Insurance List Maharashtra :

Crop Insurance List Maharashtra : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 101 कोटी 28 लाख 86 हजार रुपयांचा पीक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे …

Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे 3,900 कोटी रुपये जमा; तुम्हाला मिळणार का? लगेच तपासा

Crop Insurance

Crop Insurance : केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ₹3,900 कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल (11 ऑगस्ट) वितरित करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात एका बटण दाबून ही रक्कम थेट देशभरातील 35 लाख शेतकऱ्यांच्या …

Read more

New Crop Insurance :सुटसुटीत पिक विमा योजनेला मान्यता; आता फक्त शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई दिली जाणार…

New Crop Insurance

New Crop Insurance : सुटसुटीत आणि सुधारित पिक विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. ही परवानगी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. पिक विमा योजनेमध्ये आता फक्त पीक कापणी प्रयोग योगावर आधारितच विमा भरपाई आणि एक रुपयात विमा योजना बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मागील काही काळामध्ये पिक विमा योजनेमध्ये अनेक गैरप्रकार …

Read more

Crop Insurance विम्याचे अजून 1558 कोटी रुपये मिळणार; भरपाईची रक्कम वाढली..!

Crop Insurance

Crop Insurance : राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होत आहे ही रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरअंतर्गत रक्कम जमा होत आहे. या दोन ट्रिगरअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 3 हजार 178 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर झालेल्या भरपाई पैकी 1 हजार 620 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर …

Read more

Pik vima rule: आता या शेतकऱ्यांचा मिळणार नाही पिक विमा; पिक विमा योजनेत नवीन बदल

Pik vima rule

Pik vima rule : दिवसेंदिवस निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलामुळे भर उन्हाळ्यात पाऊस पडल्याचे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये देखील अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अवकाळी पाऊस, पूर , गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी या व अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर …

Read more

Agrim crop insurance : शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अग्रीम पिक विमा.

Agrim crop insurance

agrim crop insurance : मागील चार ते पाच महिन्यापासून शेतकऱ्यांना अग्रीन पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्रीम पिक विमा मंजूर करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा करण्यात आला नव्हता. आता राज्य शासनाने पिक विमा कंपनीला राज्य शासन हिस्सा रक्कम जमा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. …

Read more