आज पासून ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात ; पिक विमा साठी 1927 कोटी रुपये मंजूर : Pik Vima Yojana 2024
Pik Vima Yojana 2024 : 10 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून अहमदनगर जिल्ह्यामधील विमा धारक शेतकऱ्यांना 2023 सालची थकीत पीक विमा नुकसान भरपाई खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे तर उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच विमान नुकसान भरपाईचे वाटप सुरू …