Farmer ID: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात
Farmer ID : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी न्यूज आहे. शेतकऱ्यांना शासनाने फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे यातच आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या स्वतःचा फार्मर आयडी क्रमांक मिळवता येणार आहे. शेतकरी ओळखपत्र दुरुस्ती लिंक. https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ सरकारने ही सुविधा उपलब्ध …