ladki bahin yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आज पासून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात…
ladki bahin yojana : अनेक दिवसापासून महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात कधी जमा होते याची उत्सुकता लागली होती. आज 1 मे रोजी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा दावा हप्ता हा 30 एप्रिल 2025 रोजी …