land records: 1980 च्या जुन्या सातबारा पहा एका क्लिक वर….
land records : भारत देशातील बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन हे शेतीवरच अवलंबून आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची उपजीविका भागते. या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे त्यांच्या शेतीची सातबारा. बराच वेळा शेतीसंबंधी वादामुळे शेतकऱ्यांना जुन्या सातबारा देखील उपलब्ध कराव्या लागतात. जुन्या सातबारा उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कार्यालयांमध्ये अनेक चक्रा माराव्या लागतात. महाराष्ट्र राज्य शासनाने … Read more