Agriculture news: शेती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूची gst होणार रद्द : शेतकऱ्यांना होणार फायदा.
Agriculture news : शासन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी विविध घटकांवर कर आकारते या कराच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत निधी जमा होतो. शासनाकडून विविध वस्तू सुविधा यावर कर आकारला जातो. इतर सर्विसेस सोबतच शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या घटकावर देखील कर आकारला जातो. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी आवश्यक असणारे खत बी बियाणे ट्रॅक्टर ठिबक सिंचन प्रणाली यावर देखील शासनाकडून टॅक्स आकारला … Read more