मागेल त्याला सौर कृषी पंप तुमला पेमेंट ऑप्शन आले,मग पेमेंट करावे का?Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि स्वस्त ऊर्जा स्त्रोत आहे .शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2015 पासून सौर कृषी पंप योजनांचा प्रारंभ केला आहे . अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आल्या होत्या. तसेच सध्या परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजनेद्वारे … Read more