राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (mahamesh yojana) राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 (mahamesh yojana): पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या होत्या पण आता सध्याच्या काळामध्ये कमी होत गेल्यात. सध्याच्या काळामध्ये मेंढ्या पालन व्यवसाय करणारे लोक कमी प्रमाणात आढळतात. राज्य सरकारने मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात … Read more