ladki bahin yojana: लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार तीन हजार रुपये..
ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार तीन हजार रुपये…लाडक्या बहिणींना 2100 रुपये वितरित करण्याची राज्य शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती. परंतु याबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये एवढाच लाभ दिला जात आहे. परंतु यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. राज्यातील … Read more