kharip pik vima: खरीप पिक विम्याचे सरकारकडून 3,265 कोटी मंजूर…! या जिल्ह्याला मिळाला सर्वात जास्त लाभ
kharip pik vima : राज्य सरकारने 2024 च्या खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 3 हजार 265 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.kharip pik vima आतापर्यंत जमा करण्यात आलेली भरपाई आतापर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 2 … Read more