Ration kyc: आपल्या रेशन कार्ड ची केवायसी झाली का असे तपासा?
Ration kyc : देशातील सर्व नागरिकांना रेशन कार्ड ची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. अद्याप पर्यंत बऱ्याच नागरिकांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाही. त्या नागरिकांना केवायसी करण्यासाठी सरकारकडून मोबाईलच्या माध्यमातून केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यांनी आपली केवायसी केली नसेल त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अशी करा मोबाईल … Read more