new rule vehicle: नवीन दुचाकी खरेदी बाबत सरकारचा मोठा निर्णय; दोन हेल्मेट देणे होणार बंधनकारक.

new rule vehicle : केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवीन घोषणा केली आहे. या नवीन गोष्टीच्या माध्यमातून नवीन दुचाकी वाहन खरेदीदारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. या नवीन घोषणाच्या माध्यमातून दुचाकी खरेदीदारांना आता सोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांना दुचाकी खरेदी करायचे आहे त्या नागरिकांना आता दोन हेल्मेट घेणे बंधनकारक राहणार आहे.

new rule vehicle

आयएसआय प्रमाणित हेल्मेट

नवीन (new rule vehicle) दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या माध्यमातून नवीन दुचाकी खरेदीदारांना दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट दिले जाणार आहेत. हे दिले जाणारे दोन्ही हेल्मेट आयएसआय प्रमाणित असणे आवश्यक आहे.

भारतातील रस्ता सुरक्षेचे भयानक चित्र आकडेवारी दाखवत आहे, देशामध्ये दरवर्षी चार लाख 80 हजार हून अधिक अपघात होतात. प्रत्येक वर्षी जवळपास अपघातामधून एक लाख 88 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. या अपघातामध्ये प्रामुख्याने 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींच्या समावेश असतो. यातील प्रामुख्याने दरवर्षी 59 हजार अधिक मृत्यू हे दुचाकी अपघाताच्या माध्यमातून होतात. त्यापैकी 50 टक्के अपघात आणि मृत्यू हे फक्त हेल्मेट नसल्यामुळे होतात. यामुळे सरकारकडून आता नवीन घोषणा करून प्रत्येक दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार दुचाकीस्वाराचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होईल अशी अपेक्षा देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. new rule vehicle

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

हे वाचा : या गाड्यांना आता महाराष्ट्रात HSRPअनिवार्य ! ही नंबर प्लेट बसवण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज….

सुरक्षितता आणि नियम पाळावे

सरकार नागरिकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून विविध नियम तयार करतं. यामध्ये प्रामुख्याने रस्ते सुरक्षा आणि रस्ते वाहतूक याबाबत अधिक जबाबदारी घेतली जाते. या जबाबदारीचे पालन करत सरकार विविध नियम तयार करतं. सरकारकडून नियम तयार केले जातात परंतु हे नियम पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य असतं. नागरिकाकडून नियमांचं पालन न केल्यामुळे अनेक अपघात घडल्याचे पाहायला मिळते. नागरिकांनी नियमांसोबतच आपली सुरक्षा देखील बाळगणं आवश्यक आहे.

नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने ठरवून दिलेले सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर नागरिकांनी नियमांचे पालन केले तर देशातील 50% अपघात यांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे प्रमाण कमी झाल्यास आपोआपच अपघातामधून होणाऱ्या दुर्दैव मृत्यूचे प्रमाण देखील कमी होईल. सरकारच्या नियमांसोबतच नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने देखील सरकारचे नियम पाळणे आवश्यक आहेत. त्यातच सर्व सामान्य नागरिकांना देखील लागू होणारा टू व्हीलर हेल्मेट चा नियम नागरिकांनी पाळणे आवश्यक आहे. new rule vehicle

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

Leave a comment