gas cylinder price : देशातील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या कंपन्याकडून घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये साधारणपणे गॅस सिलेंडर दर 803 रुपये वरून 853 रुपयावर गेले आहेत. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे.gas cylinder price

भारतातील तेल कंपन्याकडून उज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ (gas cylinder price) करण्यात आली आहे. उचला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर 503 रुपये वरून 553 रुपयावर केले आहेत. हे बदल केलेले दर तात्काळ लागू करण्याचे देखील धोरण कंपन्याने आखलेले आहे.gas cylinder price
हे वाचा : लाल कांद्याचा मिळतोय अधिक दर; पहा आजचे कांद्याचे दर.
पेट्रोल डिझेल उत्पादन शुल्क वाढले
जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर हे 15 टक्क्यांनी कमी झालेले आहेत. ब्रेड क्रूडचे प्रत्येक बॅनर चे दर आता 63 डॉलर च्या आसपास आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्का मध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पेट्रोलवर आता 13 कृपया चे उत्पादन शुल्क आकारले जाईल तर डिझेलवर आता दहा रुपयांचे उत्पादन शुल्क आकारले जाईल. या वाडवशील काचा फटका ग्राहकांना बसणार असल्याचे देखील सरकारकडून स्पष्ट केले आहे. मागील एक महिन्यांमध्ये तेल कंपन्याकडून डिझेल पेट्रोलच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.gas cylinder price
घरगुती गॅस सिलेंडर किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कायमस्वरूपी नसून या वाढीचा दर दोन ते तीन आठवड्यांनी आढावा घेण्यात येईल. देशातील गॅस सिलेंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे मागील काही दिवसांमध्ये तेल कंपन्यांचे 43 हजार कोटी रुपयांची नुकसान झालेले आहे. या नुकसानीची भरपाई करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उत्पादन शुल्क मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.gas cylinder price