काय आहे पीएम प्रणाम योजना

आपण आज सरकारची एक नवीन योजना पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे पीएम प्रणाम योजना या योजनेचा असा उद्देश आहे की जो आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा वापर करतो तो कमी करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी होईल व जमिनीचा दर्जा सुधारेल आणि जे आपल्याला रसायनयुक्त अन्नपदार्थ सेवन करायला मिळेल ज्यामुळे आपल्याला कसल्या प्रकारचे रोग होणार नाहीत आजार होणार नाही सध्याच्या काळामध्ये  आपण पालेभाज्या खातो त्यापासून वेगवेगळ्या आजार निर्माण होतात त्या पालेभाज्याला वेगवेगळ्या खतांचा वापर केलेला असतो या खतामुळे आजाराला बळी पडतात. या योजनेमुळे निरोगी जीवन जगण्याची संधी मिळणार आहे यासोबत सरकार काही खर्च कमी होणार आहे. ही योजना कॅबिनेटच्या बैठकीत पी एम  प्रणाम योजनेला मंजुरी मिळाली आहे. पीएम प्रणाम योजना बाबत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती.  रासायनिक खताचे अनुदान कमी केल्यामुळे खतांचा वापर कमी होईल व शेतीचा दर्जा सुधारेल एक चांगल्या प्रकारच खायला मिळेल.

प्रणाम योजना ही  प्रमोशन ऑफ अल्टरनेट प्रमोशनप्रणाम योजना ही प्रमोशन ऑफ अल्टरनेट  न्यूट्रीएटस फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट आहे.

नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

पीएम प्रणाम योजना

50 % अनुदान कडबा कुट्टी मशीन योजना

पीएम प्रणाम योजना उद्देश

या योजने मागचा सरकारचा असा उद्देश आहे की रासायनिक खतावरील अनुदानाचा बोच कमी करणे जेणेकरून या खताचा वापर कमी प्रमाणात होईल.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

कोणत्याही प्रकारचे व जास्त प्रमाणात खतांचा वापर केल्यामुळे जमीन ही पुढे चालून नापीक बनते म्हणजे जे उत्पन्नाचे प्रमाण अगोदर होते तेवढे पुढे चालून राहत नाही खताचा वापर केल्यामुळे उत्पन्न कमी होईल.

ज्या पालेभाज्या आपण खातो त्या पालेभाज्याला कोणत्याही प्रकारचे खत जास्त प्रमाणात वापरले जातात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात आपण आजाराला बळी पडतो.

या योजनेचा असा उद्देश आहे की जे शेणखत आहे त्या खताचा या शेतीसाठी उपयोग करावा.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना

पीएम प्रणाम योजना

शेती तार कुंपन योजना महाराष्ट्र tar kumpan yojana

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

पीएम प्रणाम योजना फायदा

  •  या योजनेमुळे  बायोगॅस गॅसच्या  वापरस प्रोत्साहन दिले जाईल.
  •  नैसर्गिक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करते
  • भारतातील कृषी उत्पादन वाढेल
  • रासायनिक खतांचा कमी वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारेल
  • रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे ज्या भाज्या आपण खातो त्यापासून आजारला बळी पडणार नाही ठरतील.
  • pm  प्रणाम योजना मुळे सरकारचा पण फायदा होईल
  • 2022- 23 मध्ये हा बोजा 2.25 लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे . हे 2021 च्या 1.62 लाख कोटी रुपयांच्या आकडेवारीपेक्षा 39 टक्के अधिक आहे.

तुषार सिंचन अनुदान योजना

Leave a comment