पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती

राज्याच्या मंत्रिमंडळात दिनांक 18 जून 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मध्ये राज्यातील जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले आहे.

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

पांढऱ्या रेशन कार्ड

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

मोटार पंप अनुदान

सर्व पांढरे रेशन कार्ड धारकांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्या करीत सर्व पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आपले आधार कार्ड आपल्या रेशन कार्ड सोबत जोडून घेणे आवश्यक आहे.

काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पहा सविस्तर माहिती.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Leave a comment