संतप्त शेतकऱ्यांनी पिक विमा कार्यालय फोडले

संतप्त शेतकऱ्यांनी पिक विमा कार्यालय फोडले

पिक विमा योजना. जी शेतकऱ्यांची लाडकी योजना म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या योजनेमद्धे बऱ्याच वेळा शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होऊन देखील कंपनी कडून पिक विमा वाटप केले जात नसल्याचे समोर येत आहे.

Pik Vima 2024 – असा भरा ऑनलाइन पीक विमा

संतप्त शेतकऱ्यांनी पिक विमा कार्यालय फोडले

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

पिक विमा 2024 बाबत मोठी अपडेट

विमा कंपनी कडून देखील शेतकाऱ्यांच्या पिक नुकसान पंचनामे केले जातात. परंतु ज्या वेळी पिक विमा वितरित करण्याची वेळ येते त्या वेळी मात्र विमा कंपन्या विविध कारण देत शेतकऱ्यांना पिक विमा देण्यापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्न करतात.

शासनाने देलेल्या सूचना व आदेश देखील  विमा कंपनी पालन करत नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी विमा मिळवा या बाबत घोषणा करत विमा कंपनी चे कार्यालय फोडले आहे.

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

या मध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक विमा 2022 – 2023 मधील पिक विमा रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्यामुळे दिनांक 8 जुलै 2024 रोजी संतप्त शेतकारींनी पिक विमा कार्यालय फोडले आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

Leave a comment