रिक्षा बॅच साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आपण आज या लेखामध्ये बॅच साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ती पाहणार आहोत.
उमेदवाराच्या सोयीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे. यासाठी कोणालाही लेखी अर्ज करता येणार नाही. अर्जदारांनी वेबसाईटवर दिलेला अर्ज ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे 2024

महाराष्ट्र पिंक ई- रिक्षा योजना
रिक्षा बॅच साठी लागणारी कागदपत्रे
- लायसन
- पंधरा वर्षाचा वास्तव पुरावा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सर्व SEO च्या झेरॉक्स वर सही.
- शिक्का मारून RTO जमा करने.
रिक्षा बॅच साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
