Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
ladki bahin yojana status detail

ladki bahin yojana status detail माझी लाडकी बहीण योजना आपले स्टेटस काय सांगते पहा.

13/04/202502/08/2024 by Dattatray Abuj

ladki bahin yojana status detail

ladki bahin yojana status  detail राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपले अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जाची आता तपासणी सुरू करण्यात आली आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस कसे पहायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Also Read
exam photo 2026 07 28T163251.882

शेतकरी कर्जमाफी योजनेत झिरो आयटीआर धारकांना मोठा दिलासा! farmer loan waiver

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संकेतस्थळ उपलब्ध

Also Read
exam photo 2026 07 25T203036.040

आता तलाठ्याकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रक्रिया पूर्णपणे आता ऑनलाइन digital satbara 7/12

ladki bahin yojana status detail

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 07 23T130146.830

राज्यात 23 ते 26 जुलैपर्यंत या ठिकाणी मुसळधार पाऊस! पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Panjabrao Dakh Live

स्टार्ट अप इंडिया योजना

Also Read
exam photo 2026 07 21T153807.442

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकरी कर्जमाफी 2026 पहिली यादी उद्याच जाहीर होणार?karjmafi yadi kadhi yenar

कोणत्या स्थितीचा काय अर्थ

ladki bahin yojana status  detail आपल्या अर्जाची स्थिति दाखवत आहे नेमकी आपल्याला दाखवत असलेल्या अर्जाची स्थिति याचा अर्थ काय होतो हे आज समजून घेणार आहोत.

Also Read
exam photo 93

गाय गोठा अनुदान कधी मिळणार ? gay gotha anudan

  • SMS verification done

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज भरलेला आहे आणि आपला अर्ज भरताना दिलेला मोबाइल नंबर चे आपण व्हेरिफीकेशन पूर्ण केले आहे.

Also Read
exam photo 83

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार?Namo shetkari update

  • In pending to Submitted

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपला अर्ज सादर केला आहे, परंतु आपला अर्ज अजून तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला नाही.

Also Read
exam photo 81

gawthan patr pdf गावठाण हद्दीत व ग्रामीण भागात राहत असल्याबाबतचे प्रमाणपत्र

  • Approved

आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये सादर केलेला अर्ज मान्य करण्यात आला आहे . आता आपणास काहीही करणे आवश्यक नाही सरकार कडून आपल्याला लाभ देण्यात येणार आहे.

Also Read
exam photo 2026 07 13T171654.803

बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर! महाराष्ट्र सरकारने मंजूर केल्या 4 नवीन योजना Bandhkam Kamgar Yojana 2026

  • In Review

आपण सादर केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तपासणी साठी पुढे पाठवण्यात आला आहे. लवकरच आपल्या अर्जावर तपासणी कार्य केले जाईल व आपणास आपले स्टेटस दिसून येईल.

Also Read
exam photo 2026 07 10T162904.867

बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर! भांडी वाटप योजना पुन्हा सुरू! नवीन कल्याणकारी योजना येणार Bandhkam Kamgar Yojana

  • Disapproved

आपण केलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज न मंजूर करण्यात आला आहे. त्या सोबत कोणत्या घटकामुळे disapproved  करण्यात आला याचे कारण देखील देण्यात येईल. व आपणास अर्जात बदल करून आपला अर्ज परत तपासणी साठी पाठवावा लागेल.

Also Read
exam photo 2026 07 09T162628.995

लाडकी बहीण खुशखबर GR आला यादिवशी पैसे जमा होणार? 1500 की 3000 Ladki bahin yojana hafta date

  • Rejected

आपल्या अर्जात जर असा पर्याय दिसत असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण केलेला अर्ज नाकारण्यात आला आहे . त्याचे कारण देखील आपल्या अर्जात देण्यात येणार आहे. जर आपण त्या दिलेल्या घटकाची पूर्तता करत असाल तर आपण परत नव्याने अर्ज करू शकता.

Also Read
exam photo 74

आज रात्री भयंकर पाऊस; या जिल्ह्यांना धोक्याची घंटा! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज Havaman Andaj Today

Categories महाराष्ट्र योजना, कायदे व नियम Tags in pending to submitted ladki bahin yojana, ladaki bahin, ladaki bahin app, ladaki bahin arj, ladaki bahin arj status, ladaki bahin comedy, ladaki bahin hamipatra, ladaki bahin online apply, ladaki bahin portal, Ladaki Bahin Yojana, ladaki bahin yojana 2024, ladaki bahin yojana arj, ladaki bahin yojana form, ladaki bahin yojana list, ladaki bahin yojana pdf, ladaki bahin yojana yadi, ladakibahin, ladakibahin.maharashtra.gov., ladakibahin.maharashtra.gov.in, ladki bahin, ladki bahin form, ladki bahin yojana, ladki bahin yojna, ladki bahini yojana, mazi ladaki bahin yojana, माझी लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना online apply, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना कागदपत्रे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
पिक विमा मिळेल किंवा नाही कसे तपासावे crop insurance scheme detail
  • शेतकरी कर्जमाफी योजनेत झिरो आयटीआर धारकांना मोठा दिलासा! farmer loan waiver
  • राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस! 27 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 चा सविस्तर हवामान अंदाज! Rain Alert
  • आता तलाठ्याकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रक्रिया पूर्णपणे आता ऑनलाइन digital satbara 7/12
  • पीएम किसान लाभार्थ्यांसाठी खुशखबर! 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्री यांनी दिली माहिती PM Kisan 24th Installment Date
  • राज्यात 23 ते 26 जुलैपर्यंत या ठिकाणी मुसळधार पाऊस! पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Panjabrao Dakh Live
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress