Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
yojana doot bharti official website: असा करा अर्ज

yojana doot bharti official website: असा करा अर्ज

17/08/2024 by Dattatray Abuj

yojana doot bharti official website: असा करा अर्ज

yojana doot bharti official website: असा करा अर्ज महाराष्ट राज्य सरकार राज्यात राबवत असलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचव्यात व त्यांना योजनेचा लाभ घेता यावा या करीत राज्य सरकार कडून राज्यात 50000 योजनादूत नेमावण्यात येणार आहे.

Also Read
exam photo 54

राज्यातील या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस? Rain Alert

राज्यात नेमन्यात येणाऱ्या योजनादूत यांना प्रती महिना 10000 रुपये आर्थिक मानधन देण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या योजनादूत यांना जास्तीत जास्त 6 महीने या पदावर काम करता येणार आहे. त्यानंतर कसल्याही परिस्थितीत या पदाचा कार्यकाळ वाढवला जाणार नाही.

Also Read
exam photo 48 2

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये? दिवाळीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय! ladki bahin installment update

राज्यातील पात्र तरुणांना या योजनेअंतर्गत नोकरी ची संधि सरकार कडून देण्यात येत आहे. राज्य सरकार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ला एक व शहरी भागात 5000 लोकसंख्यामागे एक या प्रमाणात 500000 जागा भरणार आहेल. या मध्ये अर्ज कसा करावा याच्या पात्रता काय या बद्दलची सविस्तर माहीत या लेखात आपण पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 30

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! वनपट्टाधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट Farmers Loan Waiver

मुख्यमंत्री योजना दूत yojana doot bharti 50000 जागा भरती

Also Read
exam photo 27

महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra

yojana doot bharti official website: असा करा अर्ज

Also Read
exam photo 2026 10 02T134114.189

लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता आज पासून खात्यात जमा ! Ladki Bahin August Installment

योजना दूत पात्रता

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता अर्जदाराने कोणत्याही शाखेत आपली पदवी पूर्ण केली असावी अर्थात अर्जदार पदवीधर असावा
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे जसे की एम एस सी आय टी ट्रिपल सी किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केलेला असावा
  • उमेदवाराकडे मोबाईल (अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे) तसेच तो मोबाईल हाताळण्याचे त्याला ज्ञान असावे
  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे
  • उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • उमेदवाराच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे (जर आधार लिंक नसेल तर उमेदवार निवड झाल्यानंतर मिळणारे मानधन त्याला मिळणार नाही)

लाडकी बहीण योजना लिस्ट

Also Read
exam photo 2026 10 01T195727.750

महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणाला मिळणार? कोण अर्ज करू शकते? पाहा सविस्तर Mahila Shetkari Pramanpatra

योजना दूत नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

  • योजना दूध पोर्टलवर ऑनलाईन केलेला अर्ज त्याची प्रत
  • लेटेस्ट डाऊनलोड केलेले अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र/ अधिवास दाखला/ डोमासाईल प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो
  • हमीपत्र ऑनलाइन अर्ज सोबतच्या नमुन्यामध्ये (पोर्टलवरून डाऊनलोड करता येते)
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • कामाचा अनुभव असल्यास त्याचा पुरावा
  • संगणक  ज्ञान प्राप्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • दुसऱ्या कोणत्याही पदावर कार्यरत नसले बाबतचे स्वयंघोषणापत्र

योजना दूत नोंदणी साठी अर्ज कोठे व कसा करावा. yojana doot bharti official website

yojana doot bharti official website: असा करा अर्ज

Also Read
exam photo 2026 10 01T135925.706

या 6 रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर! Minimum Support Prices

योजना दूत हे पद राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या उपक्रमअंतर्गत राबवण्यात येत आहे. या मध्ये अर्ज करण्यासाठी आपणास. https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

Also Read
exam photo 2026 09 30T122316.227

दुष्काळ हेक्टरी 23000 रुपये 5600 कोटी पॅकेज जाहीर ? सरकार कडून स्पष्टीकरण dushkal anudan 2026

आपली नाव नोंदणी केल्या नंतर आपले संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागेल. आपली माहिती भरल्यानंतर आपल्या समोर उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागा दर्शवण्यात येईल.

Also Read
exam photo 2026 09 29T162921.817

वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान! असा करा अर्ज shettale anudan

आपण पात्र असलेल्या व आपल्या भागातील जागेसाठी आपन्न आपला अर्ज सादर करू शकता.

Also Read
exam photo 2026 09 29T174030.512

शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा; 3 हजार कोटींचा निधी मंजूर! shetkari krjmaafi 2026

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा या करीत खाली दिलेला व्हिडिओ पहा .

Also Read
exam photo 2026 09 29T134909.973

फार्मर आयडी ई पीक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय Agristack Task Force Maharashtra

(yojana doot bharti official website: असा करा अर्ज )

Also Read
exam photo 2026 09 27T140735.317

राज्यात दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार सरसकट अनुदान किती ? Dushkal anudan 2026

Also Read
exam photo 2026 09 25T191456.228

भजनी मंडळांना ₹25 हजार अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू! असा करा अर्ज Bhajani Mandal Anudan

Categories नोकरी विषयक, महाराष्ट्र योजना Tags Mahaswayam, mukhyamantri yojana, Yojana doot admin login, Yojana doot application, Yojana doot apply online, Yojana doot com login, Yojana doot official website, Yojana doot online registration, Yojana doot portal 2, मुख्यमंत्री योजना दूत gr, मुख्यमंत्री योजना दूत online apply, मुख्यमंत्री योजना दूत भरती
बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde 2025
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 bandhkam kamgar bonus 2024
  • राज्यातील या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस? Rain Alert
  • लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये? दिवाळीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय! ladki bahin installment update
  • या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! वनपट्टाधारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट Farmers Loan Waiver
  • महिला शेतकरी प्रमाणपत्र; जमीन नावावर नसली तरी मिळणार का शेतकरी म्हणून ओळख mahila shetkri pramanpatra
  • लाडकी बहीण योजनेचा थकीत हप्ता आज पासून खात्यात जमा ! Ladki Bahin August Installment
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress