kanda chal anudan: कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी मिळणारा अनुदान..!

kanda chal anudan

kanda chal anudan : कांद्याच्या दरामध्ये नेहमीच चढ-उतार होताना आपण पाहतो. या दरामध्ये होणाऱ्या चढउतारामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील सहन करावा लागतो. शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवता ही येत नाही. शेतकऱ्यांनी काही दिवस कांदा साठवणूक केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळू शकतो. ज्यावेळी कांद्याचे दर कमी असतील अशावेळी शेतकरी …

Read more

salokha yojana: जमिनीचे वाद मिटवणार्‍या सलोखा योजनेला मिळाली मुदत वाढ.!!

salokha yojana

Salokha yojana : सरकारने राज्यामध्ये शेती जमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना (salokha yojana) सुरू केली होती. या योजनेची मुदत 2 जानेवारी 2025 रोजी संपली होती. यामुळे या योजनेला देण्याबाबत अनेक माध्यमातून मागणी केली जात होती. या केलेल्या मागणीचाच विचार करत राज्य शासनाने सलोखाय योजनेला मुदत वाढ दिलेली आहे. सरकारकडून सलोखा (salokha yojana) योजनेसाठी पुढील दोन …

Read more

gharkul anudan: घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ! आता लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान.

gharkul anudan

gharkul anudan : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईचा विचार करतच राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त पन्नास 50000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. हे मिळणारे वाढीव अनुदान राज्य शासनाच्या खिशातून मिळणार आहे. राज्य शासनाने अतिरिक्त वाढ केलेल्या 50000 …

Read more

Sugarcane labour: शेतकरी व ऊसतोड कामगारांना सरकारचा मोठा दिलासा..!

Sugarcane labour

Sugarcane labour राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि ऊसतोड कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची व ऊसतोड कामगारांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी राज्य सरकार एक नवीन कायदा तयार करणार आहे. या कायद्यामध्ये ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचे नियंत्रण करण्याचा समावेश या कायद्यामध्ये असणार आहे. या कायद्याबाबत मसुदा तयार करण्याचे आदेश देखील उपमुख्यमंत्री अजित …

Read more

Ladki bahin April installment: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता.

Ladki bahin April installment

Ladki bahin april installment : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची अपेक्षा आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल …

Read more

gahu bajar bhav: गव्हाला मिळतोय चांगला दर… पहा आजचे गव्हाचे बाजार भाव!!

gahu bajar bhav

gahu bajar bhav : एकेकाळी बाहेर देशातून गहू आयात करणारा देश आज गहू निर्यातीमध्ये एक नंबर ला येऊन पोहोचला आहे. भारतीय गव्हाचे गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारत असल्यामुळे भारतीय गव्हाला मागणी देखील वाढत आहे. भारतातील शरबती आणि लोकल जातीच्या गावाला सध्या प्रचंड मागणी आहे. यामुळे या जातीचे दर देखील चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. राज्यातील विविध बाजार …

Read more

bandhkam kamgar: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच..

bandhkam kamgar

Bandhkam kamgar : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक मदत देण्यासाठी राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना सुरू केली. या योजनेमध्ये नोंदणी करत असणाऱ्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेतून अनेक लाभ वितरित केले जातात. बांधकाम कामगार नोंदणी करत असणाऱ्या कामगारांना राज्य शासनाकडून भांडे संच देखील वाटप केला जातो. कामगारांना मिळणारा भाडे संच …

Read more

Crop insurance: हजारो शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज रद्द! काय आहेत कारणे?

crop insurance

crop insurance: रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज सादर केले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे. पिकाची नुकसान झाल्यामुळे शेतकरी पीक नुकसान तक्रार सादर करत असताना त्यांना एक नवीनच अडचण समोर आली आहे. पिक विमा कंपन्याकडून राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रद्द करण्यामागचे विविध कारणे असल्याचे कंपनीकडून …

Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com