anudan status: असे पहा नुकसान भरपाई अनुदानाचे स्टेटस.

anudan status

anudan status : सरकारकडून शेतकऱ्यांना जून 2024 ते ऑक्टोबर 2024 मधील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्यासाठी मंजूर देण्यात आली होती. या अनुदानाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने अनुदानाची प्रक्रिया राबवल्यानंतर राज्य शासनाकडून अनुदान वाटपासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला. हा निधी शासनाकडून डीबीटी विभागाला वर्ग करण्यात …

Read more

gas cylinder price: घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ… एवढ्या रुपयांनी वाढला सिलेंडर.

gas cylinder price

gas cylinder price : देशातील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या कंपन्याकडून घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये साधारणपणे गॅस सिलेंडर दर 803 रुपये वरून 853 रुपयावर गेले आहेत. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे.gas cylinder price भारतातील तेल कंपन्याकडून …

Read more

farmer income: शेतकऱ्यांचे उत्पन्न मजुरा पेक्षाही कमी… शेतकऱ्यांची महिन्याची कमाई किती?

Farmer income

Farmer income: शेतकऱ्यांवर विविध नैसर्गिक आपत्तीचा मारा होतो. ज्यामधून शेतकऱ्याचे पीक उध्वस्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीव होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न मातीमोल होऊन जातात. यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर वाढत राहतो. विविध आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे आपण नेहमीच पाहतो. याच अशा आपत्तीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. खरंच …

Read more

Mansoon update: मान्सून कधी होणार दाखल; यावर्षी कसा असेल पाऊस.

Mansoon update

Mansoon update: शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पिकाची तयारी करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक शेतकरी मान्सून कसा राहील याबाबत देखील नेहमी अपडेट पाहत राहतात. मान्सूनचा अंदाज लक्षात आल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये पिकांचे नियोजन करण्याबाबत अधिक सुलभता निर्माण होते. हवामान विभागाने मान्सून बद्दलचा अंदाज आणि माहिती प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे कधी आगमन …

Read more

insurance profit: पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांपेक्षा कंपनीलाच फायदा..!

insurance profit

insurance profit केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी देशांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये अनेक नियम निकष लावत कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम केलं आहे. पिक विमा कंपन्या प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवत शेतकऱ्यांना पिक विमा …

Read more

Smart Agriculture: कृषी विभागाच्या कामात येणार वेग: काम होणार स्मार्ट पद्धतीने

Smart agriculture

Smart agriculture; राज्यातील कृषी विभागाचे कामकाज अधिक स्मार्ट पद्धतीने करण्याचा कृषी विभाग कडून निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील नियोजन आणि मालमत्तांचे नकाशे यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेले आहे. कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचद्र रस्तोगी यांनी कामकाज हाती घेतल्याच्या सुरुवातीपासूनच स्मार्ट कामाला प्राधान्य दिलेले आहे. त्याच कृषी विभागातील कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून जास्तीत …

Read more

bank mobile no change application pdf in marathi; बँक मोबाईल नंबर बदलणे अर्ज मराठी pdf

bank mobile no change application pdf in marathi

bank mobile no change application pdf in marathi : जवळपास प्रत्येकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचा वापर करावाच लागतो. आजचा डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण बँकेसोबत कनेक्ट झालेला आहे. या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मोबाईल मध्ये आपल्या हातात उपलब्ध झालेली आहे. यूपीआय नेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी एटीएम या सर्व माध्यमांचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्याला …

Read more

बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ. bandhkam kamgar durusti arj in marathi pdf

bandhkam kamgar durusti arj in marathi pdf

bandhkam kamgar durusti arj in marathi pdf बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ. बऱ्याच वेळा राज्यातील बांधकाम कामगारांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करते आवश्यक असते. आपल्या अर्जामध्ये काही चुकी झाली असल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागतो.हा अर्ज आपल्या जिल्ह्यातील उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ या कार्यालयात सादर करावा लागतो. …

Read more